• Download App
    अमेरिकेकडून भारताला मिळणारसहा पी-८१ विमाने, टेहळणीसाठी ठरणार उपयुक्त|India will get six P-81 aircraft from the US, which will be useful for surveillance

    अमेरिकेकडून भारताला मिळणारसहा पी-८१ विमाने, टेहळणीसाठी ठरणार उपयुक्त

    भारताला सहा पी-८१ विमाने देण्यास अमेरिकेने मान्यता दिली आहे. ही विमाने टेहळणीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कॉँग्रेसच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.India will get six P-81 aircraft from the US, which will be useful for surveillance


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताला सहा पी-८१ विमाने देण्यास अमेरिकेने मान्यता दिली आहे. ही विमाने टेहळणीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कॉँग्रेसच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

    डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने ही विमाने भारताला देण्यास मान्यता दिली आहे. भारत आणि अमेरिकेतील लष्करी सहकार्याचा नवा अध्याय यामुळे सुरू होणार आहे.



    दक्षिण अशियाई प्रदेशात भारताची ताकद वाढण्यास यामुळे मदत होणा आहे. अमेरिकेने चीनविरोधात उघडलेल्या आघाडीचा एक भाग म्हणनू याला मान्यता दिली आहे.

    दक्षिण अशियाई क्षेत्रातील राजकीय स्थैर्य, शांता आणि आर्थिक प्रगतीसाठी अमेरिकेने मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विमाने मिळणार आहेत.

    भारतीय नौदलाला मिळणाऱ्या सहा पी-८१ विमानांमुळे नौदलाची टेहळणीचे क्षमता वाढणार आहे. पुढील ३० वर्षांसाठी याचा फशयदा होणार आहे.

    India will get six P-81 aircraft from the US, which will be useful for surveillance

    Related posts

    Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही

    Shahid Afridi : शाहिद आफ्रिदी म्हणाला- भारत इस्रायल बनण्याचा प्रयत्न करतोय; जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत हे चालूच राहील; राहुल गांधींची मानसिकता सकारात्मक

    US Asks Europe : अमेरिकेने युरोपला भारतावर 100% कर लादण्यास सांगितले; अर्थमंत्री म्हणाले- युरोपने आपली जबाबदारी पार पाडावी