• Download App
    ब्राझीलमध्ये चक्रीवादळाने घडवला विध्वंस: 24 तासांत तब्बल 10.6 इंच पाऊस; 13 जणांचा मृत्यू|Hurricane wreaks havoc in Brazil: 10.6 inches of rain in 24 hours; 13 people died

    ब्राझीलमध्ये चक्रीवादळाने घडवला विध्वंस: 24 तासांत तब्बल 10.6 इंच पाऊस; 13 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था

    रियो दी जानेरियो : चक्रीवादळामुळे ब्राझीलमधील पेट्रोपोलिसमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून यामध्ये पेट्रोपोलिस शहरात 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.Hurricane wreaks havoc in Brazil: 10.6 inches of rain in 24 hours; 13 people died



    संपूर्ण ब्राझीलमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 24 तासांच्या कालावधीत, वादळात 270 मिमी (10.6 इंच) पाऊस पडला, जो शुक्रवार ते रविवार या दिवसात अपेक्षित असलेल्या 200 मिमी (7.9 इंच) पावसाच्या अंदाजापेक्षा जास्त होता.

    मुसळधार पावसामुळे अनेक भागात भूस्खलनही झाले. 16 तास ढिगाऱ्याखाली दबलेल्या मुलीला वाचवण्यात यश आले, तर आतापर्यंत सुमारे 100 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

    Hurricane wreaks havoc in Brazil: 10.6 inches of rain in 24 hours; 13 people died

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan Army : पाकिस्तानचा दावा- अफगाणिस्तानमधील 3 ठिकाणांवर हल्ले; टीटीपी कमांडरसह 29 दहशतवादी ठार; एक दिवसापूर्वी कराचीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता

    Major Agreements : आता सेशेल्समध्येही UPI ने पेमेंट होईल; भारतासोबत 19 मोठ्या करारांवर शिक्कामोर्तब, 1250 कोटींचे कर्जही मिळणार

    Venezuela : व्हेनेझुएलात पुन्हा 5.6 तीव्रतेचा भूकंप; आतापर्यंत 1430 मृत्यू, 3300 जखमी; 72 तासांनंतर 68 हजार जण अजूनही बेपत्ता