• Download App
    इंग्लंड धमाक्याने हादरले ; रेल्वे लाईनवर युवकांनी स्कुटर फेकल्याने इलेक्ट्रिक फॉल्ट; नागरिकांमध्ये घबराट |England trembled; Panic caused by electric fault as youths threw scooters on railway line

    इंग्लंड धमाक्याने हादरले ; रेल्वे लाईनवर युवकांनी स्कुटर फेकल्याने इलेक्ट्रिक फॉल्ट; नागरिकांमध्ये घबराट

    वृत्तसंस्था

    इंग्लंड : इंग्लंड रात्री भीषण स्फोटाने हादरले. प्रथम दहशतवादी हल्ला झाला की काय ? अशी धास्ती निर्माण झाली होती. परंतु हा स्फोट काही युवकांनी रेल्वे लाईनवर स्कुटर फेकल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.England trembled; Panic caused by electric fault as youths threw scooters on railway line



     

    साऊथ हैप्टन येथे काही युवकांनी एक स्कुटर रेल्वे लाईनवर फेकून दिली. त्यामुळे इलेक्ट्रिक फॉल्ट निर्माण झाल्याने मोठा धमाका झाला. या धमाक्याने आसमंत उजळून निघाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ती स्कुटर जप्त केली.

    England trembled; Panic caused by electric fault as youths threw scooters on railway line

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tabriz Missile : अमेरिकेचा इराणवर सलग 9 व्या रात्री हल्ला; ‘ताब्रिज’ क्षेपणास्त्र संकुलाला लागली आग, इराकमध्ये अमेरिकन सैनिकाचा मृत्यू

    Trump : अमेरिकेतून 18 हजार भारतीय डिपोर्ट होणार; अपील करण्याचीही संधी नाही; ट्रम्प सरकारने 2025 मध्ये भारतीयांना बेड्या घालून पाठवले होते

    Pakistan Plans : गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान; विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी