• Download App
    पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलियाने रोखला; अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले; आता ऑस्ट्रेलियाची गाठ न्यूझीलंडशीAustralia beat Pakistan in World Cup

    पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलियाने रोखला; अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले; आता ऑस्ट्रेलियाची गाठ न्यूझीलंडशी

    वृत्तसंस्था

    दुबई : विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केले. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले आहे.या पराभावामुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एकापाठोपाठ सामने जिंकण्याचा विजयरथ रोखला आहे.Australia beat Pakistan in World Cup

    भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर झाला. त्यात भारताचा पराभव झाला. त्यामुळे चाहते पाकिस्तानच्या पराभवाची वाटच पाहत होते. अखेर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर गुढगे टेकले. त्यानंतर भारतात दिवाळी साजरी करण्यात आली.


    T20 World Cup : शोएब अख्तर म्हणाला, टीम इंडियामध्ये दोन गट, एक कोहलीच्या विरुद्ध आणि दुसरा कोहलीसोबत!


    दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या.

    प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ३ गडी गमावले.पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला. १९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. १४ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

    Australia beat Pakistan in World Cup

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप