• Download App
    धार्मिक स्थळांवर हल्ले; भारताने कॅनडाला सुनावले खडेबोल, तिरस्कार निर्माण करणाऱ्या भाषणावर बंदी घालण्याची मागणी|attacks on religious sites; India slams Canada for ban on hate speech

    धार्मिक स्थळांवर हल्ले; भारताने कॅनडाला सुनावले खडेबोल, तिरस्कार निर्माण करणाऱ्या भाषणावर बंदी घालण्याची मागणी

    वृत्तसंस्था

    जीनिव्हा : भारताने कॅनडाला धार्मिक स्थळावरील हल्ले थांबवण्यासाठी तसेच तिरस्कार निर्माण करणारे भाषणावर बंदी घालण्याची मागणी केली.attacks on religious sites; India slams Canada for ban on hate speech

    संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या समीक्षा बैठकीच्या वेळी सादर केलेल्या प्रस्तावादरम्यान शिफारशी केली. या बैठकीत बांग्लादेश आणि श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनीही या शिफारशी सादर केल्या.



    संयुक्त राष्ट्र (यूएन) मध्ये भारतीय उच्चायुक्त मोहम्मद हुसैन म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग हिंसा पसरवण्यासाठी केला जात आहे. हा दुरुपयोग थांबवण्यासाठी कॅनडाने सामाजिक नेटवर्क मजबूत करावे.

    तर बांग्लादेशाचे उच्चायुक्त अब्दुल्ला अल फरहाद यांनी कॅनडातून वंशवाद, अाक्षेपार्ह भाषा, घृणा, अपराध आणि मुस्लिम अल्पसंख्याकांच्या विरुद्ध सुरु असलेला भेदभाव कमी करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना गती देण्याची मागणी केली. श्रीलंकेच्या उच्चायुक्त थिलीनी जयसेकरा यांनी सुरु असलेल्या भेदभावाच्या विरुद्ध उपाय योजना आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराने सुचविलेल्या शिफारशीवरील कारवाईसाठी राष्ट्रीय तंत्र मजबूत करण्याचे सुचवले.

    attacks on religious sites; India slams Canada for ban on hate speech

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : ट्रम्प म्हणाले- भारत आमच्या वस्तूंवर कर लावणार नाही; मी एक पत्र पाठवेन आणि इंडोनेशियासारखा करार होईल

    Imran Khan : इम्रान म्हणाले- मला काही झाल्यास मुनीर जबाबदार; सुटकेसाठी 5 ऑगस्टपासून देशभर निदर्शने

    Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप