• Download App
    सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यानंतर आता भाऊ अजित सिंह यांचाही मृत्यू|After Sukhdev Singh Gogamedi now brother Ajit Singh also died

    सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यानंतर आता भाऊ अजित सिंह यांचाही मृत्यू

    • याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गोळीबार करणाऱ्यांना अटक केली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यानंतर त्यांचे भाऊ अजित सिंह यांचेही निधन झाले आहे. गोगामेडी यांच्या घरात घुसून गोळी झाडली तेव्हा अजित सिंहही घटनास्थळी उपस्थित होते.After Sukhdev Singh Gogamedi now brother Ajit Singh also died

    भाऊ सुखदेव सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्याच्यावरही गोळीबार केला. सुखदेव सिंह गोगामेडी यांचा तत्काळ मृत्यू झाला, मात्र भाऊ अजित सिंह गंभीर जखमी होते.



    सुखदेव सिंह गोगामेडी हत्याकांडातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजित सिंह यांच्यावर ५ डिसेंबरपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. यामध्ये गोळी लागून जखमी झालेला भाऊ अजित सिंह यांचाही मृत्यू झाला आहे.

    यानंतर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसएमएस हॉस्पिटलच्या शवागाराबाहेर जोरदार निदर्शने केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गोळीबार करणाऱ्यांना अटक केली आहे.

    After Sukhdev Singh Gogamedi now brother Ajit Singh also died

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ukraine : युक्रेनमध्येच बनणार फ्रान्सची क्रूझ क्षेपणास्त्रे; इंटरसेप्टर आणि ग्लाइड बॉम्बही बनतील; युक्रेनची संरक्षण उत्पादन क्षमता वाढेल

    Trump : ट्रम्प यांनी होर्मुझमधील 20% कर आकारण्याचा निर्णय मागे घेतला; इराणने उपहास करत म्हटले- आम्ही थोडे कमी घेऊ

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर बोट-कॅप्टनला अटक; कंपनीच्या रिवॉर्ड ट्रिपवर पर्यटक गेले होते; कुटुंबांना टीव्हीवरून बातमी मिळाली