विशेष प्रतिनिधी
मुंबई : नुकताच करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींना कोरोनाची लागण झालेली आहे. या दोघींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत अशी माहिती दिली होती. त्यानंतर या दोघींवर आणि करण जोहर ज्याच्या घरी पार्टी झाली होती, या सर्वांवर टीकेचे लाटच उठली होती.
There is no party when 8 people meet for dinner and my house is not a corona hotspot; Karan Johar
सर्वांनी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीला प्रचंड ट्रोल केले होते. यानंतर करण जोहरने आपल्या घरातील सर्व व्यक्तींची आणि स्वतःची कोरोना टेस्ट केली आहे. ती निगेटिव्ह आली आहे.
पण त्यानंतर करणने मात्र एक पोस्ट शेअर करून सर्व ट्रोल्सना उत्तर दिले आहे, करण म्हणतो की आठ लोक जेव्हा डिनरसाठी भेटतात तेव्हा ती एक पार्टी नसते. आणि माझं घर म्हणजे कोरोणाचे हॉटस्पॉट नाही. ईश्वरकृपेने मी आणि माझ्या घरातील सर्व व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आहोत. आम्ही पूर्ण घर सॅनिटायझ केलेले आहे. आम्ही कोरोना संदर्भात सर्व नियम पाळून घरामध्ये देखील राहतो. असे त्याने आपल्या ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.
There is no party when 8 people meet for dinner and my house is not a corona hotspot; Karan Johar
महत्त्वाच्या बातम्या
- STORY BEHIND SAMNA EDITORIAL : आता शिवसेनेसाठी धर्म म्हणजे अफूची गोळी ….! भगव्या वस्त्रांवरही आक्षेप…म्हणे राहुल गांधी म्हणतात तेच खरे …
- हिंदू व्होट बँकेवरून चंद्रकांत दादा – संजय राऊतांमध्ये खेचाखेची; राष्ट्रवादी – काँग्रेसची घसराघसरी!!
- ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा’ ; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाना साधला
- पुणे – बंगळूर महामार्गावर कराड नजीक कोयना पुलाला पडले भगदाड; दुरुस्तीच काम वेगाने