• Download App
    WATCH : बॅटलग्राऊंड नावाने पबजी पुन्हा दाखल, पाहा काय नवं काय जुनं | Battleground india PUB G is coming with different name in india

    WATCH : Battleground नावाने पबजी पुन्हा दाखल, पाहा काय नवं काय जुनं

    Battleground – भारत चीन तणावानंतर पबजी व्हिडिओ गेमवर बंदी आणली होती. त्यानंतर आता बॅटग्राऊंड नावानं हा गेम पुन्हा भारतात आलाय. नव्या अवतारात आता पुन्हा व्हिडिओ गेम प्रेमींना हा गेम खेळता येईल त्यासाठी काही नियम मात्र बदलले आहेत. बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया असं या नव्या गेमचं नाव आहे. दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टन इंकने याबाबत घोषणा केल्यानंतर आता या गेमसाठी प्री रेजिस्ट्रेशन सुरू झालेत. चला तर मग या गेमच्या नव्या रुपाबद्दल जाणून घेऊ. Battleground india PUB G is coming with different name in india

    हेही वाचा – 

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल