Battleground – भारत चीन तणावानंतर पबजी व्हिडिओ गेमवर बंदी आणली होती. त्यानंतर आता बॅटग्राऊंड नावानं हा गेम पुन्हा भारतात आलाय. नव्या अवतारात आता पुन्हा व्हिडिओ गेम प्रेमींना हा गेम खेळता येईल त्यासाठी काही नियम मात्र बदलले आहेत. बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया असं या नव्या गेमचं नाव आहे. दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टन इंकने याबाबत घोषणा केल्यानंतर आता या गेमसाठी प्री रेजिस्ट्रेशन सुरू झालेत. चला तर मग या गेमच्या नव्या रुपाबद्दल जाणून घेऊ. Battleground india PUB G is coming with different name in india
हेही वाचा –
- WATCH : चक्रीवादळातही कर्तव्यावर ठाम! महिलेचा Video व्हायरल, आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक
-
WATCH : डॉगकॉईनचा कुत्र्याशी नेमका काय आहे संबंध? जाणून घ्या इतिहास
-
WATCH : HBD नवाजुद्दीन, डेटवर मुलीसमोर रडू लागला अन् तोच सीन सिनेमात हिट झाला
- WATCH | केसांवर प्रयोग करून थकलात… घरच्या घरी करा कोरफडीचा हा उपाय, होईल फायदा
- WATCH : कोरोनाविरोधातील लढाईत मिळाले आणखी एक शस्त्र, 2DG औषध ठरणार फायदेशीर