अंगात नाही बळ, हळूच चिमटा काढून पळ; 303 खासदार जिंकणाऱ्या मोदींना राऊतांनी दिले मुंबई महापालिका जिंकण्याचे आव्हान!!
प्रतिनिधी पुणे : अंगात नाही बळ, हळूच चिमटा काढून पळ!!, अशी खरंच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अवस्था झाली. पुणे जिल्ह्यातल्या दौंड मध्ये […]