इस्त्रोत भेदभाव नाही, तेथे स्त्री – पुरुष समानता; शास्त्रज्ञ माधवी ठाकरेंचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला संमेलनात निर्वाळा!!
विशेष प्रतिनिधी पुणे : शास्त्रज्ञ म्हणून काम करताना महिला – पुरुष वेगळे असे काही नसते. सोपविलेली जबाबदारी आणि त्यातील आव्हानात्मक कामावर फोकस केला की, कामाला […]