एक “तुतारी” द्या मज आणून, फुंकीन “पुंगी” स्व प्राणाने!!; तुतारी चिन्हाची सोशल मीडियावर खिल्ली!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह बहाल केल्यानंतर पवारांच्या पक्षात जरी प्रचंड उत्साह संचारला असला, […]