लोकसभेने महाविकास आघाडीला एकत्र दिले संख्यात्मक बळ; विधानसभेत प्रत्येक पक्षाच्या दंडात फुगले “स्व”बळ!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेने महाविकास आघाडीला एकत्र दिले संख्यात्मक बळ त्यामुळे विधानसभेत प्रत्येक पक्षाच्या दंडात फुगले “स्व”बळ!!, असे चित्र आता महाराष्ट्रात दिसू लागले आहे. […]