Supreme Court : केंद्राने सुप्रीम कोर्टाला म्हटले तीन तलाक घातक, मुस्लिमांनी हे थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : तीन तलाक कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर केंद्र सरकारने सोमवारी (19 ऑगस्ट) आपले उत्तर दाखल […]