श्री कृष्ण जन्माष्टमी उद्या देशात साजरी होणार, १०१ वर्षांनंतर दुर्मिळ योग; व्रत करून श्रीकृष्णाची पूजा केल्यास तीन जन्मांच्या पापातून मुक्ती
वृत्तसंस्था श्री कृष्ण जन्माष्टमी उद्या देशात परंपरेने साजरी होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार १०१ वर्षांनंतर अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहे. या योगात जन्माष्टमीचा सण साजरा केला जाईल. […]