• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    लातूर : प्रसूती रजेवर असलेल्या महिला वाहकचे देखील केले निलंबन

    दोन महिन्यापूर्वी त्यांनी रितसर अर्ज करीत प्रसूती रजा घेतली होती. सारिका कोद्रे-लाड यांची २५ दिवसापूर्वी डिलिव्हरीही झाली आहे.Latur: A female carrier on maternity leave was […]

    Read more

    आता बंद होणार पेट्रोल – डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन ; जगातील ६ मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय

    या सहा कंपन्यांपैकी एक कंपनी टाटा समूहाच्या मालकीची आहे.या ६ कंपन्यांनी २०४० पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद करण्याचे मान्य केले आहे.Now the […]

    Read more

    मनी मॅटर्स : कोणत्याही परिस्थितीत झटपट श्रीमंतीचा मार्ग पत्करू नका

    कोरोनानंतर अर्थचक्र हळू हळू सुरळीत होवू लागले आहे. पण आधीच्या काळात जो आर्थिक फटका बसला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. अशा […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स: दुबईतील जगप्रसिद्ध पाम बेटांचा पर्यावरणास धोका

    आज दुबईतच नाही तर जगभरातील शहरे आणखी समुद्रात पसरत चालली आहेत. जमीन पुनर्प्राप्ती हा एक मोठा व्यवसाय असून आज समुद्रकिनारे आणि प्रदेश वाढवण्यासाठी असंख्य देश […]

    Read more

    लाईफ स्किल्स : इतरांचे म्हणणें उमजून घ्या

    इतरांचे म्हणणें आपल्याला समजून-उमजून ऐकून घेता येणे हे महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. व्यवस्थापक, राजकीय नेता, समाजसेवक, प्रशिक्षक, निवेदक, उदघोषक यांना जशी बोलण्याची कला अवगत असायला हवी […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : आपल्या मेंदूत असते तब्बल १०० अब्ज मज्जापेशींचे जाळे

    भविष्यातले युग हे यंत्रमानवांचे युग आहे असे म्हणतात. सर्व प्रकारची कामे न कंटाळता, कुशलपणे आणि अतिशय वेगात करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत. धोक्याच्या जागी […]

    Read more

    PARAMBIR SINGH : महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह यांना पुढील आदेश येईपर्यंत केले निलंबित

    काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरू केल्याचे संकेत दिले होते.The Maharashtra government suspended Parambir Singh till further […]

    Read more

    कऱ्हाड : अवकाळी पावसाने ऊसतोडी ठप्प ; ऊसाचे गाळप बंद करण्याची वेळ

    कारखाना प्रशासनाकडुन सुमारे एक हजार ऊसतोड मजुरांना सुरक्षीतस्थळी निवारा देण्यात आला आहे. त्यामुळे मजुरांनी समाधान व्यक्त केले.Karhad: Unstodhi stagnant due to untimely rains; Time to […]

    Read more

    जुन्नर पूर्व भागात पावसामुळे मेंढपाळांना बसला मोठा फटका ; शेकडो मेंढ्यांसह जनावरांचा मृत्यू

    अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे ही घटना घडली असून मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.दरम्यान मेंढपाळातून आर्थिक मदतीची मागणी होत आहे.The rains in the eastern part of Junnar […]

    Read more

    ओमिक्रॉनची भारतात एंट्री : काय आहेत ओमिक्रॉनची लक्षणे? लागण झाल्यास तोंडाची चव आणि वास जात नाही, वाचा सविस्तर..

    symptoms of Omicron : कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने भारतातही शिरकाव केला आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत खुलासा केला की, कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले […]

    Read more

    कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर महाराष्ट्र सतर्क, आरोग्यमंत्री टोपे म्हणाले- पुढच्या एक-दोन दिवसांत येतील नवीन गाइडलाइन्स!

    Omicron variant : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पुढच्या एक-दोन दिवसांत सुधारित मार्गदर्शक […]

    Read more

    सुरेश म्हात्रे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

    गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता.Suresh Mhatre joins NCP विशेष प्रतिनिधी मुंबई : […]

    Read more

    सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, मग मुलांसाठी शाळा का उघडल्या? सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा शाळा बंदचा निर्णय

    Delhi Air Pollution : राजधानीच्या वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सरकारच्या दाव्यानंतरही दिल्लीतील वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे सांगत न्यायालयाने गेल्या काही आठवड्यात केलेल्या […]

    Read more

    विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला मोठा दिलासा ; पीएचडी आणि एमफीलच्या विद्यार्थ्यांना शोधप्रबंध सादर करण्यासाठी दिली मुदत वाढ

    करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, रिसर्च स्कॉलर्सचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे यूजीसीने म्हटले आहे.Great relief given by the University Grants Commission; Extension of deadline […]

    Read more

    मोठी बातमी : ओमिक्रॉनची भारतात एंट्री, कर्नाटकातील दोघांना लागण, केंद्र म्हणाले- घाबरू नका, कोविड नियमांचे पालन गरजेचे!

    Two Cases Of Omicron Detected In Karnataka : जगातील अनेक देशांमध्ये समोर येत असलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराने दहशत निर्माण केली आहे. आता ओमिक्रॉनने […]

    Read more

    Prashant Kishor : प्रशांत किशोर यांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले- विरोधी पक्षांचे नेतृत्व हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही, त्यांचा ९० टक्के निवडणुकांमध्ये पराभव!

    Prashant Kishor : तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जींनंतर आता त्यांचे जवळचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षाच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर प्रशांत […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : जगात अनेक भागांत चक्क मध्यरात्रीदेखील तळपतो सूर्य

    पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीदेखील फिरत असते. त्यामुळे पृथ्वीच्या एका भागात उजेड तर एका भागात अंधार असतो. त्यालाच आपण दिवस व रात्र म्हणतो. पृथ्वीचा […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : तणावाचा ह्दयावर कसा होतो परिणाम

    सध्याचा कालखंड हा स्पर्धात्मक आहे. अशा वेळी कामाप्रमाणेच करत असलेल्या कामाच्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. यातून तसेच बाजारातील नोकऱ्यांची अशाश्वता, उपलब्ध असलेल्या […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भावनांना महत्त्वाचे स्थान

    भावभावनांविषयीची जाणीव आजमितीइतकी पूर्वी कधीही नव्हती. यापूर्वी तर भावना दाबून ठेवणे हा गुणधर्म मानला गेला. आज लोकांच्या भावनिक अडचणींकडे सहानुभूतीने पाहिले जाते; तसेच तुमच्या भावना […]

    Read more

    मनी मॅटर्स : सततच्या सेलमध्ये खरेदी करणाऱ्या गर्दीचा भाग बनू नका

    पूर्वी मोठ्या शहरात असणारी ही प्रदर्शने किंवा खरेदी उत्सव आता निमशहरी व ग्रामीण भागातही पोहचू लागले आहेत. येथे प्रामुख्याऩे घरगुती वापराच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री […]

    Read more

    लाईफ स्किल्स : केवळ सातत्यपूर्ण कामातूनच मिळते खरे यश

    परिश्रम घेणाऱ्यांना व्यवसायाचे यश मिळते. यशस्वीरित्या, आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की यशस्वी होण्याची आपली इच्छा इतर कोणत्याही इच्छेपेक्षा महत्त्वाची आहे.True success comes only from […]

    Read more

    काँग्रेसच्या शिडातून हवा काढून इतर विरोधकांच्या शिडात पुरती हवा भरली जाईल…??

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत सिल्वर ओकच्या पोर्चमध्ये उभे राहून संयुक्त पुरोगामी […]

    Read more

    ममता आल्या, यूपीएला सुरुंग लावून गेल्या; तरी प्रदेश काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा नि;श्वास का सोडला??

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्या. दोन दिवस राहिल्या आणि अखेरच्या दिवशी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएला सुरुंग लावून निघून गेल्या…!!… तरी देखील महाराष्ट्रातल्या […]

    Read more

    Cyclone Jowad : जोवाद चक्रीवादळामुळे अनेक राज्यांत पावसाचा अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

    Cyclone Jowad : आंध्र प्रदेश आणि लगतच्या ओडिशा किनार्‍यावरील कमी दाबामुळे एक चक्रीवादळ तयार होत आहे जे 3 डिसेंबर रोजी वायव्य दिशेने तीव्र होईल आणि […]

    Read more

    Farm Laws : तिन्ही कृषी कायदे रद्द, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली स्वाक्षरी

    Farm laws : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. तीन कायदे रद्द करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी २९ […]

    Read more