CHATRAPATI SHAHAJI RAJE : अखेर राजेंच्या समाधीचा जिर्णोद्धार ! विश्वास पाटलांची तळमळ ‘द फोकस इंडिया’च्या माध्यमातून थेट एकनाथ शिंदेंपर्यंत;५ लाखांची तत्काळ देणगी
महाराष्ट्राचे महापिता स्वराजसंकल्पक शहाजीराजे यांच्या कर्नाटकातील समाधीचा संपूर्ण जीर्णोद्धार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे. नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. […]