GST Collection : डिसेंबरमध्ये जीएसटीमुळे सरकारच्या तिजोरीत १.२९ लाख कोटी रुपये, नोव्हेंबरच्या तुलनेत १,७४९ कोटी कमी
GST Collection : डिसेंबर 2021 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन 1,29,780 कोटी रुपये होते. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत हे संकलन 1,749 कोटी रुपये कमी […]