मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची पोकळ आश्वासने, वडेट्टीवार, भुजबळ, शेंडगेंकडून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न
मराठा आरक्षण देतो सांगून सरकारने कोणतीही कृती केली नाहीये. मुख्यमंत्री पोकळ आश्वासन देत आहेत. दुसऱ्या बाजुला ओबीसी नेते मोर्चे काढून वातावरण बिघडवत आहेत. ठाकरे-पवार सरकारातील […]