• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    अशी असेल दिल्लीत धावलेली चालक विरहित मेट्रो… अत्याधुनिक वाहतूक तंत्रज्ञानात भारत बनला आत्मनिर्भर!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत चालकविरहित मेट्रो प्रथमच धावली आणि मेट्रो वाहतुकीच्या क्षेत्रात एका अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आपला झेंडा रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    आंदोलक शेतकरी नियंत्रणाबाहेर; पंजाबमधील १३३८ टेलिफोन टॉवरची नासधूस! मोबाईल व इंटरनेट विस्कळीत

    विशेष प्रतिनिधी चंढीगड: टेलिफोन टॉवरवर हल्ले चढवू नका, या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या आवाहनाला आंदोलक शेतकऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून आतापर्यंत १३३८ पेक्षा टॉवरची […]

    Read more

    शेतकरी थंडीत, राहुल गांधी इटलीत! शेतकरी आंदोलन भरात असताना राहुल गांधी न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी आजोळी; काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकार वर कठोर प्रहार करणारे राहुल गांधी हे न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी आपल्या आजोळी म्हणजे इटलीत गेल्याचे समजते. […]

    Read more

    अरुणाचलमध्ये फक्त आणि फक्त कमळच; जिल्हा परिषदेमध्ये २३७ पैकी १८५ तर ८००० पैकी ६००० ग्रामपंचायती खिशात!

    विशेष प्रतिनिधी इटानगर : अरुणाचल प्रदेशात जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने अक्षरशः एकतर्फी विजय मिळविला जिल्हा परिषदांमध्ये २३७ जागांपैकी १८५, तर ग्रामपंचायतींमध्ये ८१०० जागांपैकी […]

    Read more

    सरनाईकांपाठोपाठ संजय राऊत..पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ची नोटीस; ५० लाखांचा व्यवहार संशयास्पद!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही […]

    Read more

    विरोधकांतील एक मोहरा गळाला; देवेगौडांच्या ‘जेडीएस’चा कृषी कायद्यांना पाठिंबा!

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू  : केंद्राच्या तीन कृषी कायद्याला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे ज्येष्ठ नेते एच. डी.  कुमारस्वामी यांनी पाठींबा दिला असून कायदे खुल्या दिलाने […]

    Read more

    राजस्थान, गुजरातमध्येही कॉंग्रेसच्या मुस्लिम व्होट बॅंकेला लागणार सुरूंग, ओवेसींची बीटीपीसोबत आघाडी

    बिहार विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला चांगलाच दणका दिल्यावर आता असदुद्दीन ओवेसी यांची एमआयएम गुजरात आणि राजस्थानातही दणका देण्याच्या तयारीत आहे. येथील मुस्लिम व्होट बॅंकेला सुरूंग लागणार […]

    Read more

    राहुलबाबांना भेंडी कोठे येते हे तरी माहित आहे का? शिवराजसिंह चौहान यांचा सवाल

    राहुल गांधी यांना भेंडी कोठे येते हे तरी माहित आहे का? बटाटा जमिनीच्या खाली येतो का वरती हे त्यांना माहित नाही. त्यांचा शेती आणि शेतकऱ्यांशी […]

    Read more

    बाबराची नको, भारतीय शैलीतील मशीद हवी, राम जन्मभूमी खटल्यातील याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांची मागणी

    अयोध्येजवळ धन्नीपूर येथे उभारली जात असलेली मशीद बाबराच्या नावाने कशाला? तो काही भारतीय मुसलमानांचा मसिहा नव्हता. त्यामुळे ही मशीद भारतीय शैलीतच बनविली जावी अशी मागणी […]

    Read more

    ईशान्येकडील राज्यांत मोदी सरकारकडून विकासाचे नवे पर्व, अमित शहा यांचा दोन दिवसांचा दौरा सुरू

    ईशान्येकडील राज्यांत गेल्या अनेक वर्षांत विकासाची प्रक्रिया थांबली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू केले असल्याचे केंद्रीय गृह […]

    Read more

    दोन वर्षांपूर्वींचा शेतकऱ्याच्या मृतदेहाचा फोटो टाकून शेतकरी आंदोलन भडकाविण्याचा प्रयत्न

    दोन वर्षांपूर्वी पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील मृत शेतकऱ्याचा फोटो दिल्लीतील आंदोलनाचा असल्याचे भासवून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. यातून आंदोलन भडकाविण्याचा प्रयत्न अखिल भारतीय किसान […]

    Read more

    हवाई दलाची ताकद वाढणार, आणखी तीन राफेल ताफ्यात सामील होणार

    भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार असून जानेवारी महिन्यात आणखी तीन नवीन राफेल विमाने ताफ्यात सामील होणार आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय हवाई […]

    Read more

    काश्मीरींना पंतप्रधानांची जन आरोग्य योजनेची भेट, मुस्लिम विरोधी म्हणणाऱ्यांना थप्पड

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान जय आरोग्य योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जम्मू-काश्मीरमधील सर्व कुटुंबांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. […]

    Read more

    गाय बचाओ’ पदयात्रा काढणार, पण स्वत: प्रियंका गांधी मात्र सहभागी नाही होणार

    उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसकडे काहीच मुद्दा नसल्याने आता प्रियंका गांधी-वड्रा यांनी गाय बचाव, किसान बचाव, नावाने पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, […]

    Read more

    100 व्या किसान रेल्वेला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा; महाराष्ट्र – पश्चिम बंगालदरम्यान धावणार गाडी

    महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या दरम्यान धावणारी ही किसान रेल्वे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  कृषी […]

    Read more

    भारत 2030 पर्यंत बनणार तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेसेह विविध योजनांमुळे भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड […]

    Read more

    शरद पवारांची भाटगिरी करत संजय राऊतांच्या पुन्हा काँग्रेसला लाथा

    काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला आज वर्षभर पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यूपीएचे भविष्य काय? हा भ्रम कायम आहे. राहुल गांधी हे वैयक्तिकरीत्या जोरदार संघर्ष करत असतात. […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना समजावून सांगितला लोकशाहीचा अर्थ

    दिल्लीतील काही लोक मला नेहमी टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास […]

    Read more

    लव्ह जिहादविरोधात मध्य प्रदेशात कठोर कायदा, धर्मांतर घडविणाऱ्यास १० वर्षे शिक्षा

    लग्न किंवा अन्य कपटमार्गाने धर्मांतर केल्यास दहा वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद असलेले धर्म स्वातंत्र्य विधेयक मध्य प्रदेशात मंजूर करण्यात आले आहे. […]

    Read more

    पंतप्रधानांचे भाषण ऐकणाऱ्या शेतकऱ्यांवर पंजाबात झुंडशाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकायला जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप पंजाब भाजपकडून करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी नरेंद्र मोदींनी […]

    Read more

    राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर

    राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला. वंचित बहुजन आघाडीच्या […]

    Read more

    आसाम बालसंगोपन केंद्रे ‘अल कायदा’च्या पे लिस्टवर; खासदार अजमल यांच्या संशयास्पद उद्योगाविरुदध राष्ट्रीय बाल आयोगाची कारवाईची शिफारस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसामचे खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल चालवत असलेल्या सहापैकी एका बालसंगोपन केंद्राला अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या गैरसरकारी संघटनेकडून देणगी मिळाल्याची […]

    Read more

    आसाममध्ये महामार्गाचे जाळे : गडकरी

    27 प्रकल्पाला चालना; भूमिपूजन थाटात विशेष प्रतिनिधी  त्रिपुरा  : आसाम राज्यातील माल वाहतूक आणि सीमावर्ती भागात अधिक वेगाने पोचण्यासाठी राज्यातील 27 महामार्ग प्रकल्पाला चालना दिली […]

    Read more

    मोदी सरकारने केले गुप्तचरांचे जाळे आणखी भरभक्कम; नवीन ४५१ केंद्रांतून होणार माहिती गोळा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दहशतवादविरूद्ध लढा देण्याची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने भारताची इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) आपले मल्टी-एजन्सी सेंटर (मैक) नेटवर्क जिल्हा पातळीवर वाढवित आहे. आयबीच्या […]

    Read more

    चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून चीन बाहेर

    विशेष प्रतिनिधी  बीजिंग : चीनला जगाची बाजरपेठ बनवायचे आहे. त्यासाठी वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे अनेक प्रकल्प चीनने सुरु केले आहेत. परंतु आता चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक […]

    Read more