अतिदक्षता विभागातील कोरोना बाधीत रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या, टेलिफोनच्या वायरने घेतला गळफास
तळेगाव दाभाडे येथील मायमर संचलित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाने स्टोअर रूममध्ये टेलिफोन वायरने गळफास घेऊन […]