• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    कोरोना संकटात राज्यात दिलासादायक चित्र, १५ जिल्ह्यांतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट, लसीकरणाबाबतही आरोग्यमंत्री टोपेंची महत्त्वाची घोषणा

    Health Minister Rajesh Tope :  देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात सर्वाधिक विध्वंस घडवला आहे. यादरम्यान आता एक दिलासादायक चित्र दिसून येत आहे. राज्यात लॉकडाऊनसद़ृश्य […]

    Read more

    धक्कादायक : बाबासाहेबांचा जयघोष केल्याचं निमित्त अन् नांदेडमधील ‘या’ गावाचा दलितांवर बहिष्कार, किराणा सामानासह औषधेही बंद

    Nanded Social Boycott : मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगावात दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांकडून जयघोष करण्यात […]

    Read more

    मोठी बातमी : देशात 5जी तंत्रज्ञान आाणि स्पेक्ट्रमच्या ट्रायल्सला मंजुरी, दूरसंचार विभागाचा निर्णय, एकाही चिनी कंपनीचा समावेश नाही

    5G technology and spectrum trials : केंद्रीय दूरसंचार विभागाने देशात 5जी तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रम चाचण्यांना परवानगी दिली आहे. दूरसंचार सेवा पुरवठादार भारतात विविध ठिकाणी 5G […]

    Read more

    JEE Main Exam : कोरोना संकटामुळे मे महिन्यात होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलली, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची ट्विटरवर घोषणा

    JEE Main Exam : जेईई मेन एप्रिलच्या परीक्षेनंतर आता जेईई मेन मे 2021 ची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सूचना […]

    Read more

    कोरोनातून बरे झालेल्यांना लसीचा एकच डोस पुरेसा आहे? ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या संशोधनातील निष्कर्ष

    Vaccine : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा वेळी ब्रिटनने वापरलेली स्ट्रॅटेजी भारताच्या कामी येऊ शकते. ब्रिटनने लोकसंख्येच्या मोठ्या भागाला लसीचा […]

    Read more

    West Bengal:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यपाल जगदीप धनखर यांच्या सोबत चर्चा

    विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी  हिंसाचार केल्याच्या अनेक  घटना समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसात घडलेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    लॉकडाऊनला प्रखर विरोध करणाऱ्या राहुल गांधींची भूमिका कशी बदलली, जाणून घ्या…

    गतवर्षी देशात कोरोना महामारीला सुरुवात झाली आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी लॉकडाऊनला विरोध सुरू केला. सातत्याने त्यांनी लॉकडाऊनविरोधीच वक्तव्ये केलेली आहेत. आता मात्र राहुल […]

    Read more

    मोठी बातमी : IPL रद्द, बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय, अनेक संघांतील खेळाडूंना कोरोनाची लागण

    कोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर IPL स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या अनेक संघांमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले […]

    Read more

    भारताचे पहिले लढाऊ विमान सुपरसॉनिक ‘तेजस’ची निर्मिती करणाऱ्या पद्मश्री मानस बिहारींचे निधन, कलामांसोबतही केले होते काम

    Padma Shri Manas Bihari Varma passed away : देशातील पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान ‘तेजस’च्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे पद्मश्री डॉ. मानस बिहारी वर्मा यांचे हृदयविकाराच्या […]

    Read more

    बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे प्रशासनाला निर्देश

    Lockdown in Bihar : बिहारमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नितीश सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विट करून […]

    Read more

    बंगालमधील हिंसाचारावर माकपचीही टीका, येचुरी म्हणाले- हिंसा निंदनीय, ममतांनी विजयोत्सव सोडून महामारीवर लक्ष द्यावे

    Bengal violence : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचाराचे सत्र सुरू आहे. निकालानंतर आतापर्यंत 9 भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. दुसरीकडे, मंगळवारी सकाळीच तृणमूलच्या गुंडांकडून […]

    Read more

    बंगालमध्ये भाजप उमेदवार गोवर्धन दास यांच्या घरावर तृणमूलच्या गुंडांचा बॉम्बहल्ला, गृहमंत्री अमित शाहांनी पाठवली मदत

    BJP candidate Gobardhan Das Attacked : पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर तेथे पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्र सुरू झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी […]

    Read more

    जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी व्यक्त केला शोक

    Former Governor Jagmohan Passed Away : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा ​​यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]

    Read more

    India Corona Updates : देशात 24 तासांत 3.57 लाख नवीन रुग्णांची नोंद, 3449 मृत्यू; आतापर्यंत 2 कोटींहून जास्त कोरोनाबाधित

    India Corona Updates : कोरोना महामारीच्या नव्या अत्यंत आक्रमक स्वरूपामुळे देशभरात संकट निर्माण झाले आहे. भारतात सलग सातव्या दिवशी साडेतीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद […]

    Read more

    Lockdown Effect : देशात 75 लाख बेरोजगार , कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाऊनचा परिणाम

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आणि त्यानंतरच्या लॉकडाऊन याचा फटका रोजगाराला मोठ्या प्रमाणात बसला आहे. सुमारे 75 लाख रोजगार बुडाले आहेत. एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर […]

    Read more

    फायझर भारताला देणार ५१० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत, प्रत्येक कोरोनाबाधिताला मिळणार मोफत औषधे

    जागतिक पातळीवरील बडी फार्मा कंपनी असलेल्या फायझरने भारताला ५१० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत जाहीर केली आहे. फायझरच्या अमेरिका, युरोप आणि अशियातील वितरण केंद्रांवरून ही मदत […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेसच्या भीतीने बीरभूम जिल्ह्यात हजारो हिंदू कुटुंबे रस्त्यावर, गुंडांकडून महिलांची छेडछाड

    भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत मदत केल्याच्या आरोपावरून तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील नन्नूर गावात प्रचंड हिंसाचार सुरू करण्यात आला आहे. हजारो हिंदू कुटुंबे […]

    Read more

    मोदींच्या लसमैत्रीप्रति कृतज्ञता, कॅनडातील राज्याने भारताला पाठविले तीन हजार व्हेंटिलेटर

    भारतात कोरोनाचा कहर नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांशी लसमैत्री उपक्रम राबविला. मार्च महिन्यात भारताने पाठविलेल्या लसींप्रति कृतज्ञता व्यक्त करत कॅनडातील ऑटेरिओ या राज्याने […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला लॉकडाऊनचा सल्ला

    कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लावण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. लस खरेदी करण्यासंदभार्तील धोरणावर केंद्राने पुन्हा एकदा विचार करावा. अन्यथा सर्वाजनिक आरोग्याच्या अधिकारावर […]

    Read more

    ‘को-जीत’ करणार कोरोनावर मात : मराठमोळ्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकरांकडे मोहीमेचे नेतृत्व

    लेफ्टनंट जनरल कानिटकर या ‘थ्री स्टार जनरल’ बनणाऱ्या सशस्त्र सैन्यातली तिसऱ्या महिला आहेत. कोविड 19 च्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्यांनी आखलेली रणनीती प्रत्यक्षात साकारण्यासाठी आणि […]

    Read more

    बंगाल निवडणूक निकालानंतर राज्यात भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले, 9 ठार; गृह मंत्रालयाने मागवला अहवाल

    Attacks on BJP workers : बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. निकालाच्या दिवशीच कोलकातामधील भाजप कार्यालयाला आग लावण्यात आली. सोमवारी पक्षाच्या दोन […]

    Read more

    Mamata Banerjee for UPA Leadership : यूपीएमध्ये अद्याप नसतानाही ममतांचे राजकीय वजन वाढले; पवारांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर ममता बॅनर्जी यांचे दिल्लीतले राजकीय वजन कमालीचे वाढले आहे. त्यांची तृणमूळ काँग्रेस सध्या संयुक्त […]

    Read more

    NEET-PG स्थगित, मेडिकल इंटर्न कोविड ड्युटीवर पाठवणार; १०० दिवस सेवा बजावणाऱ्यांचा सन्मान, PM मोदींचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

    NEET-PG exams : कोरोना महामारीमुळे देशात सध्या सुरू संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. […]

    Read more

    तुमचे हात रक्तानं माखले आहेत..’; ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांवर निवृत्त क्रिकेटपटू व समालोचक मायकेल स्लेटर भडकले!

    भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियन सरकारनं याआधीच भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे मायकेल स्लेटर यांना मायदेशी परतता येत नाही […]

    Read more