LOCKDOWN EFFECT: शाळा विकणे आहे ! औरंगाबादमधील ४० टक्के इंग्रजी शाळा पडणार बंद
कोरोनाचा शिक्षण विभागाला मोठा फटका बसला आहे. शाळांना शुल्क घेण्यासाठी शासनाने मर्यादा आखून दिल्या असल्या तरी शिक्षकांचे पगार, इमारत भाडे, वीजबिल यामुळे शाळांची अवस्था बिकट […]