जालना : म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे मोफत उपचार ; आरोग्यमंत्र्यांची माहिती
विशेष प्रतिनिधी जालना : कोरोनाच्या वाढत्या रूग्णांसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायकॉसिस हा बुरशीजन्य आजार समोर आला आहे .या आजाराची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या […]