विश्वविक्रम…!! सातारा : एका दिवसात ४० किलोमीटर रस्ता ; ३९० कर्मचारी ;लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद; राजपथ इन्फ्राकॉनची कामगीरी
विशेष प्रतिनिधी सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला. महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त […]