• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    मीराबाई चानूने मिळवले टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट, असे करणारी एकमेव भारतीय खेळाडू

    Mirabai Chanu Qualified For Tokyo Olympics : यावर्षी जपानची राजधानी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत माजी विश्वविजेती भारताची महिला खेळाडू मीराबाई चानू ही एकमेव भारतीय […]

    Read more

    मोठी बातमी : कोरोनामुळे यावर्षी बाहेरच्या देशांना हजची परवानगी नाही, सौदीची घोषणा; केवळ 60 हजार स्थानिकांनाच संधी

    Saudi Arabia does not allow Hajj to foreign countries : सौदी अरेबियाने म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या साथीमुळे यावर्षी 60 हजारांहून अधिक लोकांना हजची परवानगी […]

    Read more

    एकीकडे जम्मू – काश्मीरला ३७० च्या जोखडात पुन्हा अडकवण्याची भाषा; दुसरीकडे साधली जातेय राष्ट्रीय एकात्मता…!!

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – एकीकडे काँग्रेसचे नेते जम्मू – काश्मीरला ३७० कलमाच्या जोखडात पुन्हा अडकविण्याची भाषा करीत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारने संपूर्ण देशभर ललागू […]

    Read more

    शरद पवार- प्रशांत किशोर भेट, तीन तासांच्या भेटीत 2024 ची रणनीती तयार?, वाचा काय म्हणाले नवाब मलिक!

    Sharad Pawar And Prashant Kishor Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी भेटीनंतर आता प्रसिद्ध […]

    Read more

    Good News ! ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त ; रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर रुग्णवाहिकेवरील जीएसटी 12 टक्क्यांनी कमी ; केंद्र सरकारचा मोठा दिलासा

    जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत ब्लॅक फंगसचे औषध जीएसटी मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटीच्या दरात 7 टक्के सूट देण्यात आली आहे. […]

    Read more

    WATCH : बँकेने पीक कर्ज नाकारल्याने बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी किडनी काढली विकायला

    Farmers demands Permission To Sell kidney in Buldana : पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याची तक्रार करत मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडनी विकण्याची […]

    Read more

    WATCH : वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करत आषाढी वारीसाठी परवानगी द्या, माजी मंत्री लोणीकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    BJP MLA Babanrao Lonikar : महाराष्ट्रातील आषाढी वारी ही अखंड महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे या वारीमध्ये खंड पडू नये अशी महाराष्ट्रातील तमाम टाळकरी, माळकरी, धारकरी […]

    Read more

    अश्लील छायाचित्राच्या साह्याने तरुण संगीतकाराकडून उकळली लाखोंची खंडणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई – फेसबुकवर झालेल्या मैत्रिणीने व्हिडीओ कॉलद्वारे अश्लील छायाचित्र घेऊन उद्योन्मुख संगीतकाराकडून सव्वा लाखांची खंडणी उकळली आहे. वारंवार होणाऱ्या मागणीला कंटाळून अखेर त्या […]

    Read more

    डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी पोलिसांचा विशेष विभाग करा, उच्च न्यायालयाने सरकारला निर्देश

    विशेष प्रतिनिधी मुंबई – डॉक्टरांवरील हल्ले आणि रुग्णांच्या उपचारांबाबत केल्या जाणाऱ्या फिर्यांदीचा तपास करण्यासाठी पोलिसांचा विशेष विभाग स्थापन करण्याचा विचार करावा, असे निर्देश मुंबई उच्च […]

    Read more

    ‘संभवम’ ! सोनू सूदचे आणखी एक नेक कार्य – IAS चे स्वप्न सोनू करणार पूर्ण: स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देणार ; ‘या’प्रकारे करा अर्ज

    प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. विशेष प्रतिनिधी मुंबई : सोनू सूदने भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा […]

    Read more

    ममता – पवारांच्या महत्त्वाकांक्षा उफाळू शकतात, तर मायावती – बादलांच्या का नाही उफाळणार…??; पण त्या मूळावर येणार मोदींच्या की काँग्रेसच्या…??

    मोदी विरोधी आवाजांचा खेळ perception चा आहे. सर्व विरोधक आवाज मोदींच्या दिशेने टाकत असले, तरी विरोधकांच्या राजकीय कृतीचा वार मात्र काँग्रेसवर होतोय. राज्यांमधल्या काँग्रेसच्या सत्ता […]

    Read more

    Sopore Militant Attack :जम्मू-कश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलावर गोळीबार ; 2 पोलीस शहीद ;3 नागरिक ठार

    शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या चेक पोस्टवर हल्ला केला.  पोलीस-CRPFच्या पथकावर ‘तोयबा’चा हल्ला. जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरात आज सकाळी दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या टीमवर […]

    Read more

    WATCH : #BoycottKareenaKhan : नेटकरी ‘बेबो’वर का संतापले ?

    बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान  अर्थात लाडक्या ‘बेबो’वर नेटकरी संतप्त झाले आहेत. ट्विटरवर करीना कपूर खान हिच्या बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. आता करीनाच्या […]

    Read more

    राजस्थानात काँग्रेसच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- वृद्ध मेले तरी हरकत नव्हती, बालकांचे लसीकरण आधी व्हायला हवे

    Rajasthan Minister Bd Kalla : एकीकडे देशात कोरोना महामारीचा धोका आहे आणि दुसरीकडे राजकारण्यांची वक्तव्ये सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. कोरोना कालावधीत अनेक राजकारण्यांनी […]

    Read more

    ब्रिटनच्या महाराणीच्या वाढदिवशी भारतीय वंशाच्या कोरोना योद्ध्यांचा होणार सन्मान

    British queen birthday : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या जन्मिदनी सन्मानित होणाऱ्यांच्या यादीमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान सहभागी भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही […]

    Read more

    अमेरिकेत फेडरल जज बनणारे पहिले मुस्लिम बनले जाहिद कुरेशी, सिनेटने दिली मान्यता

    pakistani american zahid quraishi : अमेरिकन सिनेटने न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात पाकिस्तानी-अमेरिकन वंशाचे जाहिद कुरेशी यांच्या ऐतिहासिक नियुक्तीस मान्यता दिली आहे. मंजुरीनंतर जाहिद कुरेशी अमेरिकेच्या […]

    Read more

    पाकिस्तानकडून संरक्षण बजेटमध्ये वाढ, तब्बल 1370 अब्ज पाकिस्तानी रुपयांची तरतूद

    Pakistan increased its defense budget : पाकिस्तान सरकारने शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठी 8,487 अब्ज रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यात वित्तीय तुटीचे लक्ष्य जीडीपीच्या 6.3 […]

    Read more

    G-7 Summit : ब्रिटन आणि फ्रान्सदेखील जगात लसीचे दान करणार, यापूर्वीच अमेरिकेची 50 कोटी डोस दान देण्याची घोषणा

    ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी जी-7 समूहाच्या नेत्यांचे कॉर्बिस बे येथे जी-7 शिखर परिषदेत स्वागत केले. कोरोना महामारीच्या साथीला प्रारंभ झाल्यानंतर हे नेते पहिल्यांदाच […]

    Read more

    ब्रिटनमध्ये आता मंकिपॉक्सचा संसर्ग आढळला, जाणून घ्या या विचित्र आजाराची लक्षणे आणि उपचार

    Monkeypox outbreak : ब्रिटनमध्ये कोरोना महामारी काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी आता एका नव्या रोगाची चाहुल लागली आहे. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग आढळल्याचे समोर आले […]

    Read more

    SAD – BSP Alliance : पंजाबात मायावती आणि अकाली दल एकत्र, बसप २० आणि अकाली दल ९७ जागांवर लढणार

    शिरोमणी अकाली दल आणि मायावती यांच्या नेतृत्वात बसपाने आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत एकत्रित राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 117 विधानसभा जागांपैकी बहुजन […]

    Read more

    अर्थमंत्री सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक, अनेक वस्तूंचे दर कमी करण्याची शिफारस

    gst council meeting : जीएसटी परिषदेची आज 44 वी बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल आणि सर्व […]

    Read more

    Corona Update : 70 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद, मृतांचा आकडा अजूनही 4 हजारांपेक्षा जास्त

    Corona Update : कोरोना महामारीची दुसऱ्या लाट सातत्याने ओसरत चालली आहे. आज 70 दिवसानंतर देशात कोरोनाचे सर्वात कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या […]

    Read more

    FACT CHECK : CoWIN पोर्टल हॅक, 15 कोटी भारतीयांचा डेटा लीक? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल मेसेजचे सत्य

    FACT CHECK : कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर अनेक फेक न्यूज व्हायरल झालेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज […]

    Read more

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावाचा वापर करून अनेकांना लाखोंचा गंडा; आरोपींना कर्नाटकातून अटक

    Financial Fraud : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करून अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका जोडप्याला डोंबिवली पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील […]

    Read more

    Mumbai Unlock updates : मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम; लोकल सेवा बंद राहणार

    Mumbai Unlock updates : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत वाढत असलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 7 जूनपासून त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. यावेळी […]

    Read more