• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    WATCH : पाहता-पाहता जमिनीत गडप झाली अख्खी कार, मुंबईतील पावसानंतर व्हिडिओ झाला व्हायरल

    car sank into ground video : पावसाळा सुरू होताच मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. 9 जूनपासून मुंबई व आसपासच्या भागात सतत पाऊस पडत आहे. हवामान […]

    Read more

    मुंबई एनसीबीने ड्रग्जपासून केक बनवणारी टोळी पकडली, एका पीसची 1000 रुपयांना विक्री

    mumbai ncb :  एनसीबीने ड्रग्जद्वारे केक बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी ड्रग्ज असणारे केक सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना विकत होती. एनसीबीचे मुंबई झोनल संचालक […]

    Read more

    पुण्यात काळ्या बुरशीचा संसर्ग, १७६ रुग्णांची वाढ ; ९० रुग्णांचा मृत्यू , ९६८ रुग्णांवर उपचार सुरू

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात काळ्या बुरशीचा संसर्ग (म्युकरमायकोसिस ) झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या आठवड्यात तब्बल १७६ रुग्णांची वाढ झाली आहे. […]

    Read more

    पँगाँग तलावात गस्तीसाठी सैन्याला स्पेशल बोट्स मिळण्यास सुरुवात, लडाखमध्ये भारताची स्थिती आणखी मजबूत

    pangong tso lake : एलएसीवर चीनशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारतीय सैन्याला पॅंगाँग-त्सो तलावामध्ये गस्त घालण्यासाठी नवीन नौका मिळण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सैन्य व […]

    Read more

    पेट्रोल-डिझेलच्या भडक्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा राहुल गांधींनी सवाल, कॉंग्रेस शासित राज्यांत इंधन एवढे महाग का?

    petrol and diesel price hike : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती विक्रमी पातळीवर आल्यामुळे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी म्हटले की, राजस्थान व महाराष्ट्रासारख्या कॉंग्रेस […]

    Read more

    हिजाब घालणाऱ्या महिला उमेदवारांचा राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी पाठिंबा काढला, मुस्लिमविरोधी असल्याचा ठपका

    Hijab Controversy in France : फ्रान्समध्ये नागरी निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा हिजाबवरून वाद सुरू झाला आहे. हिजाब परिधान केलेल्या महिला उमेदवाराने मत मागण्यासाठी रस्त्यावर उतरताच लोकांनी […]

    Read more

    Vaccination : आता दुर्गम भागातही सहज मिळेल लस, ड्रोनद्वारे लस पोहोचवण्याची सरकारची तयारी

    Vaccination : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान चालवले जात आहे. ड्रोनद्वारे लस देशाच्या दुर्गम भागात पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले […]

    Read more

    RBIचे माजी गव्हर्नर सुब्बाराव म्हणाले, कोरोनाच्या नव्या लाटेमुळे अर्थव्यवस्था कोलमडली, चार दशकांत पहिल्यांदाच घसरली

    former RBI governor Subbarao : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी ‘असंतुलित’ आर्थिक पुनरुज्जीवनाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सुब्बाराव म्हणाले की, […]

    Read more

    संरक्षणातही आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, देशात बनलेल्या पहिल्या तीन आण्विक पाणबुड्यांतील 95 टक्के उपकरणेही मेड इन इंडिया

    nuclear submarines built in the india : भारताची पाणबुडी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पहिल्या तीन स्वदेशी अणु पाणबुडींमध्ये 95 टक्के मेड इन इंडिया […]

    Read more

    कर्नाटकात नेतृत्वबदलाचे आवाज उठत असताना येडियुरप्पांची विमानतळ डिप्लोमसी

    वृत्तसंस्था बेंगळुरू – कर्नाटकात सत्ताधारी भाजपमधून आणि प्रबळ विरोधी पक्ष काँग्रेसकडून नेतृत्व बदलाचे आवाज उठत असतानाच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मात्र, वेगळीच चाल खेळायला […]

    Read more

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ५ वर्षांसाठी शिवसेनेकडेच, राष्ट्रवादीला कोणतीही कमिटमेंट नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

    प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच ५ वर्षे राहील. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची कोणतीही कमिटमेंट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार […]

    Read more

    इंधनाचे दर वाढलेत हे खरे पण संकटकाळात जनकल्याण कामांवर भरपूर रक्कम खर्च देखील होतेय; पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडली वस्तुस्थिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – पेट्रोल – डिझेलच्या चढत्या दरांमुळे लोकांना त्रास होतोय ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच बरोबर कोरोनाच्या या संकटकाळात जनकल्याणाच्या कामांवर सरकार भरपूर […]

    Read more

    MNS VS SENA : नालेसफाईचं कमिशन मिळालं नाही म्हणून लांडेंना राग : मनसे

    नालेसफाई न झाल्यामुळे कंत्राटदारावर आमदार दिलीप लांडेंनी कंत्राटदारावर कचरा टाकला विशेष प्रतिनिधी मुंबई: नालेसफाई न झाल्यामुळे कंत्राटदाराला रस्त्यावर बसवून त्याच्या अंगावर कचरा टाकल्यामुळे शिवसेनेचे चांदीवलीचे […]

    Read more

    Pandharpur Wari ! तर वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घेता आलं असतं…सरकारने वारीच्या प्रस्तावाचा विचार करायला हवा होता ; खडसेंचा राज्य सरकारला घरचा आहेर

    कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून पायी वारीवर बंधन आले आहे. त्यामुळे मोजक्याच वारकऱ्यांसह ही वारी बसमधून पंढरपूरकडे रवाना केली जाते. यंदाही पायी वारीला राज्य सरकारनं परवानगी […]

    Read more

    शिवसेनेची अमानुष दादागीरी ! नालेसफाई कंत्राटदारावर नाल्यातील घाण ; शिवसेना आमदार दिलीप लांडेंचा प्रताप ; नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांच काय?

    शिवसेना महापालिकेत सत्तेत आहे. दरवर्षी नालेसफाईच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जातो. आज शिवसैनिक रस्त्यावरुन येऊन कंत्राटदाराला मारहाण करत आहेत. खरी मारहाण त्यांनी नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार […]

    Read more

    पीएम मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीवर राऊत म्हणाले- या भेटीमुळे अनेकांच्या चेहऱ्याचे रंग उडाले

    Shivsena MP Sanjay Raut :  पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या साप्ताहिक स्तंभात विविध […]

    Read more

    मराठा समाजाला भावनिक साद घालणाऱ्या नक्षलवाद्यांनाच खा. छत्रपती संभाजीराजेंचे प्रति आवाहन

    मराठा समाजाला नक्षलवाद्यांनी भावनिक पत्रक काढून आवाहन केले होते. अशा सर्व नक्षली संघटनांना प्रतिआवाहन करून छत्रपती संभाजीराजे यांनीसुद्धा भावनिक साद घातली आहे. छत्रपती शिवरायांचा वंशज […]

    Read more

    खतरनाक अपमान : चीन-अमेरिकेने नाकारली पाकिस्तानची ‘मॅंगो डिप्लोमसी’, भेट म्हणून दिलेले आंबे परत पाठवले

    Pakistan Mango diplomacy : कोरोना साथीचा आणि आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानने नवीन मुत्सद्दी धोरण स्वीकारले आहे, परंतु त्यांचे खास मित्र चीन आणि अमेरिकेने त्यांच्या […]

    Read more

    दर पाच सेकंदाला एक स्ट्रॉबेरी तोडणारा रोबो

    शेतीमध्ये मजुरांवर होणारा खर्च त्या तुलनेत मोठा असतो. त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने शेती कधीही परवडतेच. त्यामुळेच भारतातही आता मोठ्या प्रमाणात शेतात ट्रॅक्टर तसेच यांत्रिक अवजारांचा वापर […]

    Read more

    सरडा कसा काय सहजपणे रंग बदलतो

    माणसाला सरड्याच्या बदलत्या रंगाबाबत सतत कुतूहल असते हे मात्र नक्की. नेचर या जगप्रसिद्ध मासिकाने नुकत्याच प्रसिद्द केलेल्या अंकात पॅंथर शॅमिलियान या सर्वांत मोठ्या सरड्याच्या या […]

    Read more

    स्वतःचेही योग्य मूल्यमापन करा

    केवळ कल्पनेत रमणे महत्वाचे नाही तर स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करणे म्हणजे आध्यात्मिकता होय. तुम्हाला तुमचे शरीर तरी पूर्णपणे माहीत आहे का? तुम्ही समोरच्याचे शारीरिक अस्तित्व […]

    Read more

    मुलांवरील रागाला आवर घाला

    तणाव आणि राग यांचं एकमेकांशी खूप जवळचं नातं आहे हे सिद्ध झालंय. ताणतणाव अति झाले, की त्यांची परिणती रागात होते. मुलांच्या गरजा, आवडीनिवडी, प्रतिक्रिया याविषयी […]

    Read more

    Dhananjay Mundhe Controversy : ट्रोल करणाऱ्यांचा घेतला समाचार : मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर मांडते,माझ्यावरील बंधने हटवा : करुणा मुंडे

    सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी नुकताच फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. माझे पती जे मला पैसे […]

    Read more

    HSC Exam 2021: ज्युनिअर कॉलेजमधील कामगिरी व अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास करणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई:राज्य सरकारने कोरोनामुळे दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता १२ वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्युनिअर कॉलेजमधील कामगिरी आणि मार्कांच्या आधारावर पास करण्यात […]

    Read more

    आता 25 वर्षांच्या आत देशाच्या सैन्य मोहिमांचा इतिहास सार्वजनिक होणार, संरक्षण मंत्रालयाची नव्या धोरणाला मंजुरी

    Defence Ministry : देशातील कोणत्याही युद्ध किंवा सैन्य कारवायांचा इतिहास आता 25 वर्षांच्या आत उलगडला जाईल. यासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी धोरण निश्चित केले आहे. […]

    Read more