महाविकास आघाडीला आले अचानक प्रेम, कर्मचाऱ्यांचे वेतन खासगी बॅँकांमार्फत करण्यास मान्यता
पोलीस कर्मचाऱ्यांचे खाते अॅक्सिस बॅँकेमध्ये असल्याने त्यावर गदारोळ करणाऱ्या महाविकास आघाडीने आता कर्मचाऱ्यांचे वेतन खासगी बॅँकांमार्फत करण्यास परवानगी दिली आहे. सरकारला अचानक खासगी बॅँकांविषयी प्रेम […]