• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    केंद्राकडे मदतीचे रडगाणे गात बसण्यापेक्षा कबुल करा आमची क्षमता नाही, राज्य सरकार बरखास्त करा, नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

    केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला […]

    Read more

    जूनपर्यंत लस उपलब्धतेची परिस्थिती सुधारणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

    केंद्र सरकारने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. राज्य त्यात भर घालत आहे. महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लस उपलब्धतेची […]

    Read more

    तिबेटवर चीनची श्वेतपत्रिका : दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याला चिनी सरकारची मान्यता बंधनकारक

    china issues white paper on tibet : चीनने शुक्रवारी सांगितले की, केवळ त्यांच्या मंजुरीवरच सध्याच्या दलाई लामांच्या एखाद्या वारसदाराला मान्यता दिली जाईल. तसेच दलाई लामा […]

    Read more

    ड्रॅगनची खेळी : अरुणाचल प्रदेश, भूतान आणि नेपाळच्या सीमेजवळील गावांचा विकास करत असल्याचा चीनचा दावा

    China : चीनने दावा केलाय की तिबेटमधील भारत, भूतान आणि नेपाळच्या सीमेवरील दुर्गम खेड्यांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करत आहे. शुक्रवारी चीन सरकारने जाहीर केलेल्या तिबेटवरील […]

    Read more

    ब्रिटनच्या तरुण पिढीला राजेशाही संपुष्टात आणण्याची इच्छा, सर्वेक्षणातून स्पष्ट कल

    Young Generation Wants To end Monarchy in Britain : ब्रिटनमध्ये शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, तेथील तरुणांना आता राजेशाही परंपरा संपुष्टात आणण्याची […]

    Read more

    पाकिस्तानात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीदरम्यान स्फोट, ७ जण ठार; १३ जखमी

    blast in pakistan : शुक्रवारी पाकिस्तानच्या नैर्ऋत्य बलुचिस्तान प्रांतात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जण ठार आणि 13 जण जखमी झाले. स्थानिक […]

    Read more

    जगभरात कोरोना मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात दुप्पट असल्याची WHO ची भीती; १८ नव्हे, ३० लाख रुग्णांच्या मृत्यूची शक्यता

    जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी म्हटले की, कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये जगभरात किमान 30 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. कोरोना मृत्यूंची अधिकृत जाहीर […]

    Read more

    लडाखमध्ये 24 तासांत दुसऱ्यांदा भूकंप, रिश्टर स्केलवर 3.6 तीव्रतेची नोंद

    earthquake in Ladakh : लडाखममध्ये शनिवारी सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता जास्त नव्हती. भूकंपाची माहिती देणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने म्हटले […]

    Read more

    Nepal Mid-Term Polls : नेपाळच्या राष्ट्रपतींनी संसद भंग केली, मध्यावधी निवडणुकीसाठी नवीन तारीख जाहीर

    Nepal Mid-Term Polls : नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी संसद भंग करून मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या आहेत. नेपाळमध्ये 12 आणि 19 नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका […]

    Read more

    Corona Cases In India : २४ तासांत २.५७ लाख नवीन रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या एक लाखाने घटली

    Corona Cases In India : देशातील कोरोना महामारीची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी जिथे दररोज चार लाख रुग्ण आढळत होते, तेथे आता […]

    Read more

    Air India Data Leak : 45 लाख प्रवाशांच्या क्रेडिट कार्डसह वैयक्तिक माहिती चोरीला, कंपनी म्हणते – पेमेंट डेटा सुरक्षित

    Air India Data Leak : सरकारी विमानसेवा एअर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या डेटा सेंटरवर सायबर सिक्युरिटी हल्ला झाल्याची माहिती […]

    Read more

    शेतकरी संघटनांचे अगं अगं म्हशी मला कोठे नेशी, आंदोलन मागे घ्यायचेय, चर्चेसाठी पंतप्रधानांना पत्रही पण…

    बायकोवर रागावून निघून गेलेल्या एका नवऱ्याला घरी परतायचे असते. परंतु, माघार घेऊन परत गेलो तर आपले नाक कापले जाईल, असे वाटत होते. त्यामुळे शेतात चरायला […]

    Read more

    TheFocusIndia चे देदीप्यमान यश! अल्पावधीतच १ कोटी पेज व्ह्यूजची भरारी ; वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार

    विशेष प्रतिनिधी भारतातील डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येकाच्या मुठीत अवघ्या जगाची माहिती देणारा स्मार्टफोन आला. याचबरोबर नवनव्या शक्यतांचा, संधींचाही उदय झाला. डिजिटल क्रांतीबरोबरच सदैव अपडेट राहण्याची सवय […]

    Read more

    मी काशीचा सेवक …!थरथरता आवाज आणि डोळ्यात दाटलेलं आभाळभर दुःख …पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसीतील डॉक्टरांशी कोरोनाबाबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी   भावनिक झाले. डॉक्टरांशी बोलताना पीएम मोदी म्हणाले की या […]

    Read more

    WATCH : तौकतेनंतर आता यास चक्रीवादळाचा धोका, बंगाल-ओडिशात धडकण्याची शक्यता

    Yass Cyclone : विनाशकारी तौकते चक्रीवादळानंतर देशात आणखी एक चक्रीवादळ येणार आहे. यासंदर्भात हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने म्हटले की, येत्या 48 […]

    Read more

    WATCH : What Is White Fungus? काळ्यानंतर आता पांढऱ्या बुरशीचाही धोका! ही लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांकडे जा!

    What Is White Fungus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढले. त्यानंतर ब्लॅक फंगसचे (म्युकरमायकोसिस) संकट सुरु असताना बिहारमध्ये व्हाईट फंगसचे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. […]

    Read more

    WATCH : मुख्यमंत्री ठाकरे, अशोक चव्हाणांविरोधात विनायक मेंटेंचा हायकोर्टात जाण्याचा इशारा

    Maratha Reservation : विनायक मेटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू […]

    Read more

    Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचे पंतप्रधान मोदींना पत्र, पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन

    Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी कायद्यांबद्दल सरकारशी चर्चा करण्यासाठी पत्र लिहिले आहे. यात मोर्चाने म्हटले की, सरकारने पुन्हा चर्चा […]

    Read more

    Toolkit वर ट्विटरच्या भूमिकेवरून केंद्राने सुनावले, म्हटले- आमची चौकशी सुरू, एकतर्फी कारवाई करू नका!

    Congress Toolkit issue : टूलकिटप्रकरणी ट्विटरने घेतलेल्या भूमिकेवरून केंद्र सरकारने ट्विटरला कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. सरकारने ट्विटरला म्हटले की, ट्विटरने मॅनिप्युलेटेड मीडियाचा टॅग बंद […]

    Read more

    असे आहे काशीचे कोरोना कंट्रोल मॉडेल : पीएम मोदींनी केले कौतुक, त्वरित उपचार, लसींची कमी नासाडी यासारख्या उपायांनी संसर्ग झपाट्याने कमी

    Kashi Corona Control Model : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काशी येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांशी व्हर्च्युअली चर्चा केली. यात त्यांनी वाराणसीच्या कोरोना कंट्रोल मॉडेलचे […]

    Read more

    बंगाल निवडणूक हिंसेमुळे एक लाख लोकांचे पलायन, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

    Violence In West Bengal : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका संपल्यानंतरही हिंसेचे सत्र सुरू आहे. सतत होणार्‍या हिंसाचारांमुळे राज्यातील नागरिक पलायन करण्यास मजबूर झाले आहेत. यासंदर्भात […]

    Read more

    ‘लय भारी ते घणो चोखो’ चर्चा तर होणारच ! महाराष्ट्रातील सोलापूरचे शिवप्रसाद नकाते ; राजस्थानचे IAS ऑफिसर ; वाचा यशोगाथा

    कधी सारकलवरून कोरोनाचा आढावा,कधी रानावनातून फेरफटका ,कधी स्वतः शेतात काम तर कधी पाकिस्तानातून भारतात मृतदेह आणन्यासाठी धडपड .या ना त्या कारणावरून सदैव चर्चेत असतात .सदैव […]

    Read more

    तिकडे सुदूर काश्मीरमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीविषयी जनजागृती आणि इकडे प्रगत महाराष्ट्रात अज्ञानाचा अंधार…!!

    वृत्तसंस्था नाशिक – सारा देश कोरोना विरोधात लढत असताना तिकडे सुदूर काश्मीरमध्ये १२० वर्षांची आजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती  करून अख्ख्या गावाचे लसीकरण पूर्ण करून […]

    Read more

    तुम्ही फक्त लॉकडाऊन मुख्यमंत्री, आरक्षणाच्या गोंधळावरून गोपीचंद पडळकर यांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

    तुम्ही फक्त लॉकडाऊन लावण्यापुरते मुख्यमंत्री आहात. आरक्षणातील गोंधळावरून महाविकास आघाडी सरकारचे वाभाडे निघत आहेत. मात्र, मुख्यमंत्री असूनही गप्प बसला आहात. या मुद्यावर नक्की काय ठरले […]

    Read more

    Fight against covid19 : १२० वर्षांच्या आजीच्या अथक प्रयत्नांमधून अख्ख्या गावाचे लसीकरण यशस्वी; भारतीय सैन्य दलाकडून दखल

    वृत्तसंस्था जम्मू – कोरोनाच्या प्रकोपात मोठ्या शहरांमधून मास्क वापरण्यास टाळाटाळीच्या आणि नियमावली भंग केल्याच्या बातम्या येत असताना छोट्या गावांमधून प्रेरणादायी बातम्या येत आहेत. Gar Katiyas, […]

    Read more