• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    CRPFचे महासंचालक कुलदीप सिंह यांना NIAचा अतिरिक्त प्रभार, वायसी मोदींची जागा घेणार

    NIA Chief : सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. एनआयएचे विद्यमान प्रमुख वाय.सी. मोदी 31 मे 2020 […]

    Read more

    कोरोनाची लस घ्या अन् 14 लाख डॉलरचे घर मिळवा चकटफू!, हाँगकाँगमध्ये अनोखी ऑफर

    unique vaccination offer in hong kong : हाँगकाँगमध्ये लोकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी लॉटरीमध्ये अपार्टमेंटची ऑफर देण्यात येत आहे. हाँगकाँगचे डेव्हलपर कोरोना लस घेणाऱ्यांना बक्षीस […]

    Read more

    तामिळनाडूत कोरोनामुळे आईवडिलांना गमावलेल्या बालकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री एमके स्टालिन यांची घोषणा

    CM MK Stalin : कोरोनामुळे आई-वडील दोघांनाही गमावलेल्या मुलांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. स्टालिन यांनी शपथ घेतल्यानंतर […]

    Read more

    मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले- दिल्लीत कोरोनाचे केवळ 900 नवीन रुग्ण आढळले, राजधानी आणखी अनलॉक करणार

    cm kejriwal : प्राणघातक कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात अद्याप कायम आहे. परंतु आता दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत नवीन रुग्णसंख्या कमी होत आहे. […]

    Read more

    IPL चे उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; टी -20 वर्ल्डकपच्या निर्णयासाठी ICC ला जूनपर्यंत मागणार मुदत

    IPL UAE 2021 Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने यूएई येथे खेळवण्याचे विशेष सर्वसाधारण सभेत (एसजीएम) मंजूर केले […]

    Read more

    भारताचे परराष्ट्र धोरण हा काही राजकारण खेळण्याचा विषय नाही; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी राहुल गांधींना सुनावले

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन – भारताचे परराष्ट्र धोरण हा काही राजकारण खेळण्याचा विषय नाही. तो अधिक गंभीर विषय आहे. इतर लोकांनी तो समजून घेतला पाहिजे, अशा परखड […]

    Read more

    फरार मेहुल चोकसीला भारतात आणण्याची आशा धुसर, कोर्टाची सुनावणी संपेपर्यंत डोमिनिकातच ठेवण्याचे आदेश

    mehul choksi : कॅरेबियन देश डोमिनिका येथे आर्थिक गुन्ह्याबद्दल फरार मेहुल चोकसीला भारतात आणण्याची आशा धुसर झाली आहे. डोमिनिकाच्या कोर्टाने चोकसीची याचिका स्वीकारत सुनावणी संपेपर्यंत […]

    Read more

    जम्मू-काश्मीरवरून UN महासभा अध्यक्षांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नोंदवला तीव्र आक्षेप

    President Of United Nations General Assembly : जम्मू-काश्मीरवर केलेल्या वक्तव्यावरून भारताने शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीचे अध्यक्ष वोल्कन बोजकीर यांना लक्ष्य केले. भारताने म्हटले की, […]

    Read more

    BAT In Air India Flight : एअर इंडियाच्या अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये वटवाघूळ, दिल्लीला परत आणून विमानाची इमर्जन्सी लँडिंग

    BAT In Air India Flight : एअर इंडियाच्या दिल्लीहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानात वटवाघूळ आढळल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शुक्रवारी पहाटे 2.20 वाजता एअर इंडियाची […]

    Read more

    नव्या आयटी कायद्यांवर कंपन्या नरमल्या, गुगल, फेसबुक, व्हॉट्सअपसह 7 प्लॅटफॉर्म्सनी अधिकार्‍यांची नावे शेअर केली, ट्विटरने फक्त वकिलाचे नाव पाठवले

    New IT Rules : नव्या आयटी कायद्यांतर्गत गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसह 7 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी आपल्या अधिकाऱ्यांची नावे केंद्र सरकारकडे पाठवली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या […]

    Read more

    LAC वर चीनची लष्करी कवायत, सैन्यप्रमुख नरवणे म्हणाले, सीमेवर एकतर्फी बदलास परवानगी नाही, हवाई दलाच्या प्रमुखांनीही घेतला आढावा

    China Army Drill on LAC : एलएसीवर चीनची लष्करी कवायत सुरू आहे, यादरम्यान भारतीय लष्कराच्या आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी इशारा दिला आहे. लष्कर प्रमुख नरवणे […]

    Read more

    लाचखोर डीवायएसपीचे निलंबन झाले म्हणून शिवराजची अमानुष मारहाण समजली

    जालन्यातील रुग्णालयात पोलिस एका निशःस्त्र तरुणाला अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झाला आहे. गयावया करणाऱ्या तरुणाला सात-आठ पोलिस मारत आहेत हे […]

    Read more

    केंद्राने नागरिकत्वासाठी अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेशातील बिगर मुस्लिम निर्वासितांकडून अर्ज मागवले

    indian citizenship from non muslim refugees : केंद्रातील मोदी सरकारने अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज मागवले आहेत. तसेच गुजरात, […]

    Read more

    पंतप्रधानांना वाट पाहायला लावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई, बंगालच्या मुख्य सचिवांना केंद्राने दिल्लीला परत बोलावले

    Chief Secretary of Bengal : निवडणुकांपासून सुरू असलेला ममतांचा केंद्राविरुद्धचा द्वेष अजूनही सुरू आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी […]

    Read more

    ठाण्यात रहिवासी इमारतीच्या स्लॅब कोसळून 6 ठार, ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण दबल्याची भीती

    Building Collapsed in Ulhasnagar : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे शुक्रवारी पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी चार ते […]

    Read more

    आषाढी वारीचा योग यंदाही नाहीच…पण अंतिम निर्णय कॅबिनेटमध्ये

    उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच मंत्री बैठकीस उपस्थित होते. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच […]

    Read more

    GST COUNCIL: बिकट परिस्थितित केंद्र सरकारचा दिलासा; कोरोनाशी संबंधित वस्तूंवरील आयात शुल्क माफ ; छोट्या करदात्यांना लाभ

    कोरोना संकटाची परिस्थिती लक्षात घेता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोनाशी संबंधित वस्तूंवर आयात शुल्क ३१ ऑगस्टपर्यंत माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. व्हॅक्सीनसाठी […]

    Read more

    जालना: भाजपचे शिवराज नारियलवाले यांना न्याय ; अमानुष मारहाण पोलिसांना भोवली ; भाजप आक्रामक झाल्याने PSI सह ५ पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

    Jalna: Justice to BJP’s Shivraj Nariyalwale; Inhuman beatings surround police; Suspension of 5 police personnel including PSI due to BJP’s aggression विशेष प्रतिनिधी जालना :  […]

    Read more

    जीओ वेदिका ! पुण्याच्या वेदिकाला मिळणार ‘ते’ औषध ; केंद्र सरकारची मदत आणि समाजाची साथ ; तीन महिन्यात क्राऊडफंडिंग द्वारे १६ कोटी जमा 

    अवघ्या ७७ दिवसात वेदिकासाठी जमा झाले तब्बल १६ कोटी रुपये. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांच्याशी पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेऊन केंद्र सरकारने आयातशुल्क व […]

    Read more

    Sushant Singh Rajputs Case : आता उलगडणार सुशांतसिंगच्या मृत्यूचे रहस्य ! सिद्धार्थ पिठानीला NCB कडून अटक

    सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली. सिद्धार्थ पिठानी यांना ड्रग्ज प्रकरणात अटक. एनसीबीची एक टीम सिद्धार्थ पिठानीला मुंबईत आणत आहे […]

    Read more

    परदेशात जाण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा ; आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३० जून  पर्यंत बंदच 

    नियोजित परदेशी उड्डाणांवरील बंदी १४ महिन्यांच्या विश्रांतीनंतर ३१ मे रोजी संपणार होती. कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्यात आली होती.यापूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीचा कालावधी […]

    Read more

    YAAS Cyclone : पीएम मोदींकडून बंगाल आणि ओडिशासाठी 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर

    YAAS Cyclone : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये ‘यास’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मदत पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान […]

    Read more

    ए मेरे प्यारे वतन ! पुलवामा येथे शहीद मेजर विभूती धौंडियाल यांच्या ‘वीर’पत्नी निकिता उद्या परिधान करणार वर्दी! कडक सॅल्यूट लेफ्टनंट निकिता कौल धौंडीयाल !

    Pulwama Martyr Major Dhoundiyal’s Wife Set To Join Indian Army As Lieutenant Nikita Dhoundiyal विभू मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहीन. नेहमीच जिवंत राहशील. आय […]

    Read more

    Vaccination : आता जर्मनीत 12 वर्षांपुढील बालकांचेही लसीकरण, 7 जूनपासून सुरुवात

    Vaccination : देश आणि जगातील कोरोना साथीचा रोग संपुष्टात आणण्यासाठी लसीकरण मोहीम जलदगतीने राबविण्यात येत आहे. आतापर्यंत कोरोनाची लस प्रौढांना दिली जात होती, परंतु आता […]

    Read more

    Delhi Unlock : दिल्लीत अनलॉकला सुरुवात, सर्वात आधी बांधकामे, कारखाने सुरू होणार, मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

    Delhi Unlock : दिल्लीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. देशाच्या राजधानीतील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने लॉकडाऊन हटविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी […]

    Read more