• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    प्रदुषित हवा आणि पार्किन्सन…

    रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्या सहवासात नियमित वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोग आणि पार्किन्सनची शक्यता जास्त आढळते असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. अमेरिकेमधील माँटेना विद्यापीठातील संशोधकांनी […]

    Read more

    स्वतःच्या प्रगतीची व्याख्या ठरवा

    प्रगतीची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. आपल्याला ज्यात आनंद वाटेल, प्रगती वाटेल तसेच दुसऱ्याला वाटेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतपुरती प्रगतीची व्याख्या नेमकेपणाने निश्चित करावी. आपण […]

    Read more

    पैश्यांच्या बाबतीत सतत सकारात्मक विचार करा

    प्रख्यात लेखीका रॅनडा बर्न तीच्या द सिक्रेट या पुस्तकात पैश्यांविषयी लिहिते. पैश्यांच्या बाबतीतही सकारात्मक असा, तरच पैश्यांचा ओघ तुमच्याकडे येईल. प्रत्येक नकारात्मक विचार, भावना, भावस्थिती […]

    Read more

    जीवनच आपल्याला शिकवते, शांतपणे ऐका

    प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनी एका मुलाखतीत सांगतात, बी. अनंतस्वामींनी मला ड्रीम गर्ल म्हटलं आणि हे नाव आजपर्यंत मला चिकटलं. वय वाढताना कधी मला या नावाचं […]

    Read more

    मित्राला वाढदिवसानिमित्त चक्क मोटार दिली भेट ; संगमनेरमध्ये चक्क चार लाखांची कार गिफ्ट

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगावचे आण्णा वाडगे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांच्या या वाढदिवसाला त्यांचा मित्र करन मोहिते यांनी […]

    Read more

    येदियुरप्पा लवकरच कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, कोण होणार पुढचा सीएम? वाचा सविस्तर… काय आहे कारण?

    Karnataka CM Yediyurappa : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वृद्धापकाळा व प्रकृती अस्वास्थ्य ही राजीनामा […]

    Read more

    कोरोनावर बायडेन आणि फेसबुक आमनेसामने : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणाले- सोशल मीडियावरील चुकीची माहितीच लोकांचा जीव घेत आहे

    US President Joe Biden : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले की, कोरोनाशी संबंधित सोशल मीडियावर शेअर केली जात असलेली चुकीची माहितीच लोकांची हत्या करत […]

    Read more

    Punjab Congress Crisis : पंजाबात सिद्धूंच्या घरी मिठाईचे वाटप, पोस्टरवरून कॅप्टन गायब, चेक-मेटचा खेळ सुरूच

    Punjab Congress Crisis : नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवण्यावरून अद्यापही सस्पेन्स कायम आहे. परंतु त्याआधीच लुधियानामध्ये असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या घरी उत्सवाचे वातावरण […]

    Read more

    ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी RSS मध्ये जा, कोणत्या नेत्याबद्दल म्हणाले राहुल गांधी?

    Rahul Gandhi RSS Statement : पंजाब कॉंग्रेसमधील गोंधळ शांत झाला नसला तरी कॉंग्रेसमध्ये आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे. याचे कारण राहुल गांधी यांचे वक्तव्य […]

    Read more

    Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचं सावट, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऑलिम्पिक व्हिलेजमधील एकाला लागण

    Tokyo Olympics : अवघ्या एका आठवड्यानंतर खेळांचा महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. यावेळी जपानला या खेळांच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. टोकियोमध्ये खास ऑलिम्पिक व्हिलेज […]

    Read more

    विणेकरी केशव कोलते दांपत्याला महापूजेचा मान; आयुष्यभराच्या सेवेचे सार्थक झालं

    विशेष प्रतिनिधी पंढरपुर : कोरोना प्रादुर्भावामुळे पंढरपूरची आषाढी यात्रा ही प्रतिकात्मक साजरी होत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे २० जुलै रोजी पहाटे श्री विठ्ठल व […]

    Read more

    Ashadhi Wari : पंढरपुरात संचारबंदी, आंतरजिल्हा नाकेबंदीही कडक, इतर जिल्ह्यातून पंढरपुरात एकही एसटी बस न सोडण्याचे महामंडळाचे आदेश

    Ashadhi Wari : कोरोना महामारीच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने एकही एसटी बस सोडण्यात येऊ नये, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने राज्यातील सर्व […]

    Read more

    राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेते, आमचे शिवसेनेशीही वैर नाही; चंद्रकांत पाटील यांचे यूतीबाबत सूचक वक्तव्य

    Chandrakant Patil Comment On MNS Chief Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिकसारख्या महापालिकेवर वर्चस्व राखण्यासाठी दिग्गज […]

    Read more

    Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात 15 विधेयकं आणण्याची केंद्राची तयारी, डीएनए तंत्रज्ञान विधेयकही आणणार

    monsoon session :  19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या काळात केंद्र सरकार 15 बिले सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. […]

    Read more

    केबल टीव्ही कायद्याला न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनकडून आव्हान, केरळ उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

    News Broadcast Association : न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनने (एनबीए) केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करून केबल टीव्ही कायद्याला आव्हान दिले आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (रेगुलेशन) कायदा […]

    Read more

    शेतकरी कन्यांचे उडाण, एकाच कुटुंबातील तीन बहिणी आयएएस आणि आयआरएस

    विशेष प्रतिनिधी बरेली : वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलाचाच हट्ट धरणाऱ्यांच्या डोळ्यात उत्तर प्रदेशातील पाच बहिणींनी अंजन घातले आहे. बरेली येथील एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील पाच […]

    Read more

    पक्ष सोडून जाणाऱ्यांवर राहुल गांधींचा निशाणा, म्हणाले, आम्हाला निडर माणसं हवी, जे घाबरट आहेत त्यांनी सोडून जावं!

    Rahul Gandhi  : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष सोडण्याची इच्छा असलेल्या नेत्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, ज्यांना भीती वाटते त्यांनी पक्ष सोडला […]

    Read more

    पाश्चिमात्य माध्यमांचे भारताबाबत पक्षपाती वार्तांकन, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान एकतर्फी बातम्या दिल्या, IIMCच्या सर्वेक्षणातून खुलासा

    IIMC Survey : कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी भारताची स्थिती कुणापासून लपलेली नव्हती. त्यावेळी सामान्य नागरिकांची अवस्था अत्यंत वाईट होती. लोकांनाही पुरेशा आरोग्य सेवा मिळाल्या […]

    Read more

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची माजी संरक्षण मंत्र्यांशी भेट, एलएसीवर चीनच्या स्थितीचे दिले स्पष्टीकरण

    defence minister rajnath singh : भारत आणि चीनमध्ये बर्‍याच काळापासून तणावाची परिस्थिती आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माजी संरक्षणमंत्री एके अँटनी आणि शरद पवार […]

    Read more

    कर्जबुडव्या मल्ल्या, नीरव मोदी आणि चोकसीला ईडीचा दणका, बँकांच्या समूहाने वसूल केले 792.11 कोटी रुपये

    SBI Led Consortium Recovers Rs 792 Cr : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या नेतृत्वात कर्ज देणाऱ्या बँकांच्या गटाने विजय […]

    Read more

    उत्तराखंडनंतर आता कर्नाटकात बदलाचे संकेत! मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण

    CM Yediyurappa :  उत्तराखंडनंतर आता कर्नाटकातही बदलाचे संकेत दिले जात आहेत. येदियुरप्पा मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा आहे. वास्तविक, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांना दिल्लीला बोलविण्यात आले […]

    Read more

    जेथे बालपणी विकला चहा त्या वडनगर रेल्वे स्थानकचे पीएम मोदींनी केले उद्घाटन, गुजरातला अनेक प्रकल्पांची भेट, जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी

    PM Modi inaugurates Vadnagar railway station :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला अनेक प्रकल्पांची भेट दिली आहे. गांधीनगरमधील रेल्वे स्थानकाचे व्हर्च्युअली उद्घाटन केले. यासह त्यांनी […]

    Read more

    जळगावात ट्रेनिंग एयरक्राफ्टचा अपघात, एक जण ठार, ज्योतिरादित्य सिंधियांनी व्यक्त केले दु:ख

    Training aircraft crashes in Jalgaon : शुक्रवारी जळगाव येथे ट्रेनिंग हेलिकॉप्टर कोसळल्याने एका उड्डाण प्रशिक्षकाचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झाली. पोलीस […]

    Read more

    सहा राज्यांच्या सीएमसमोर मोदींनी केले योगींच्या कोरोना मॉडेलचे कौतुक; पण महाराष्ट्र व केरळची विशेष चिंता

    PM Modi praised Yogi government :  पंतप्रधान मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा केली. या […]

    Read more

    अफगाणिस्तानात वार्तांकनादरम्यान भारतीय पत्रकार दानिश सिद्दिकी यांची हत्या, पुलित्झर पुरस्काराने होते सन्मानित

    reuters photojournalist danish siddiqui  : रॉयटर्सचे फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची अफगाणिस्तानात हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दिकी हे अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी गेल्या काही […]

    Read more