गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम राहणार, राज्य सरकारची जनतेला ग्वाही
विशेष प्रतिनिधी गडचिरोली – सरकारचा दारूबंदी उठविण्याचा आदेश केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरता मर्यादित असून गडचिरोiली जिल्ह्यातील दारूबंदी कायम आहे. शिवाय गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याबाबत सरकारी पातळीवर […]