• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    भावविश्व परिपूर्ण करण्यात स्पर्श आणि डोळ्यांच्या सहजीवनाची भूमीका महत्त्वपूर्ण

    आजूबाजूच्या वातावरणाचे ज्ञान होण्यासाठी सारखी उघडझाप करणाऱ्या डोळ्यांच्या हालचालींमुळे स्पर्शाची अनुभूती प्रभावित होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या मानसशास्त्र आणि मज्जातंतूशास्त्र विभागात झालेले […]

    Read more

    संवादावर लक्ष केंद्रीत करा, उडतउडत ऐकायचं सोडून द्या…

    ऐकण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ज्याचे किंवा जिचे ऐकायचे आहे त्याच्या किंवा तिच्या विषयीच्या गोष्टीत रस म्हणजेच इंटरेस्ट घेतला पाहिजे. उडतउडत ऐकणे थांबविले पाहिजे. संवादात कुठलाही […]

    Read more

    आयएएस टॉपरच्या प्रेमकहाणीचा अखेर शेवट, काश्मीरी सून टीना डाबी आणि अतहर आमिर यांनी घेतला घटस्फोट

    केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) प्रथम क्रमांक मिळविणारी टीना डाबी आणि द्वितीय क्रमांक पटकावेला काश्मीरी तरुण अतहर आमीर यांची मसूरीतील प्रशिक्षणादरम्यानच प्रेमकहाणी फुलली. काश्मीरच्या निसर्गरम्य […]

    Read more

    कॅप्टन साहेब स्लॉग ओव्हर्समध्ये तडाखेबंद खेळी करतीलही, पण ती कोणाच्या पथ्यावर पडेल??

    कॅप्टन साहेब आणि भाजप यांच्यासाठी पंजाबमध्ये एक प्रकारे No loss but probably little gain अशी स्थिती आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये ती politically कशी work होऊ […]

    Read more

    लोकसभेत OBC आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक पास, राज्यांना पुन्हा मिळणार ओबीसी यादीचा अधिकार, 385 खासदारांनी केले समर्थन

    OBC Constitution Amendment Bill : संविधान (127 वी दुरुस्ती) विधेयक, 2021 मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची ओबीसी याद्या बनवण्याचे अधिकार पुन्हा […]

    Read more

    Mumbai lifeline : सर्वसामान्यांना 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वे प्रवासाची मुभा ; असा मिळवा Local Offline Pass …

    मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना येत्या 15 ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :15 ऑगस्टपासून […]

    Read more

    कुस्ती महासंघाकडून विनेश फोगाट निलंबित, टोकियो ऑलिम्पिकमध्ये गैरवर्तन आणि गोंधळ करणे भोवले

    Vinesh Phogat temporarily suspended : भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला तात्पुरते निलंबित केले आहे. तिच्यावर टोकियो ऑलिम्पिकदरम्यान शिस्तभंगाचा आरोप आहे. विनेश व्यतिरिक्त […]

    Read more

    भावपूर्ण श्रद्धांजलि : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यात निधन

    बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठं काम केलं. त्यांचे गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. […]

    Read more

    स्कूल चले हम ! अखेर शाळा सुरू-१७ ऑगस्टपासून ग्रामीण भागातील ५ वी ते ७ वी : शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शाळा कोरोना काळामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होत्या. त्या उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण […]

    Read more

    धक्कादायक : ‘फक्त 11 मिनिटे बलात्कार झाला’ म्हणत कोर्टाने कमी केली आरोपीची शिक्षा, न्यायाधीशांविरोधात स्थानिकांचे रस्त्यावर उग्र आंदोलन

    Swiss Court Reduced sentence of accused : स्वित्झर्लंडमध्ये न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाबाहेर निदर्शने करणारे लोक न्यायाधीशांकडे आपला निर्णय मागे घेण्याची […]

    Read more

    काश्मीर दौऱ्यावर राहुल गांधींना आठवली कश्मिरियत, म्हणाले – मीसुद्धा काश्मिरी पंडित, पूर्ण राज्यासाठी लढा देऊ !

    Rahul Gandhi in Srinagar : काँग्रेस नेते राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, मंगळवारी त्यांनी गंदरबल जिल्ह्यातील खिरभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यातून […]

    Read more

    स्वच्छ राजकारणासाठी सुप्रीम कोर्टाचे मोठे पाऊल : राष्ट्रवादीला ५ लाखांचा, तर काँग्रेस-भाजपसह इतर पक्षांना एक लाखाचा दंड, उमदेवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर न केल्याने दणका

    supreme court for not making public criminal cases against candidates : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आणि काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांविरोधातील गुन्हेगारी खटल्यांचा तपशील […]

    Read more

    मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : इयत्ता ११वी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

    Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारची सामाईक प्रवेश परीक्षा […]

    Read more

    पावसाळी अधिवेशन : राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी, यादी मागितली

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरूच आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदीदेखील उपस्थित होते. यादरम्यान, […]

    Read more

    NRC देशभरात लागू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही, गृह मंत्रालयाची संसदेत माहिती, जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणावरही साधकबाधक चर्चा

    NRC across the country : देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही माहिती गृह मंत्रालयाने संसदेत दिली […]

    Read more

    अफगाणमध्ये परिस्थिती गंभीर : कंधारनंतर आता भारत आपले राजनयिक आणि कर्मचाऱ्यांना मजार-ए-शरीफमधून माघारी बोलवणार

    Afghanistan : अफगाणिस्तानमधील गंभीर सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने मझार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावासातून आपले राजनयिक आणि कर्मचारी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानचे […]

    Read more

    शुभेंदू अधिकारींचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘ममता सरकारकडून बलात्काराचा राजकीय शस्त्रासारखा वापर’

    Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून ममता सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठलेली आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू […]

    Read more

    खुशखबर : आता स्वयंसहायता गटांना हमीशिवाय मिळेल २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

    Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेने दीनदयाल अंत्योदय योजना (DAY) – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (NRLM) अंतर्गत स्वयंसहाय्यता गटांसाठी (SHGs) तारण किंवा हमी […]

    Read more

    ऑलिम्पिकमध्ये घुमणार चौकार अन् षटकार! ICC कडून २०२८च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाचे प्रयत्न सुरू

    cricket’s inclusion in 2028 Los Angeles Olympics : टोकियो ऑलिम्पिक 2020च्या प्रचंड यशानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठीही एक मोठी […]

    Read more

    सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला – ऑलिम्पिकसाठी मेहनतीचे फळ मिळाले, पंतप्रधान स्वत: बोलले ही मोठी गोष्ट, सर्वांच्या सहकार्याने येथे पोहोचलो!

    Gold Medalist Neeraj Chopra : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची भारताची 13 वर्षांची प्रतीक्षा संपवणाऱ्या नीरज चोप्राच्या पुनरागमनावर संपूर्ण देश आनंदी आहे. देशभरातून त्याचे अभिनंदन होत आहे, नीरजने […]

    Read more

    राजकारण्यांना सर्वोच्च दणका : राजकीय पक्षांना उमेदवार घोषित केल्याच्या ४८ तासांत गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक!

    supreme court verdict : राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाशी संबंधित खटल्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. सर्व राजकीय पक्षांना उमेदवार घोषित झाल्यापासून 48 तासांच्या आत त्यांच्याशी संबंधित […]

    Read more

    बाम लावल्यानं डोकेदुखी कशी थांबते?

    डोकेदुखी ही सर्वांनीच कधी ना कधी अनुभवलेली एक व्याधी आहे. डोकं दुखत म्हणजे डोके आणि मान यांच्यातल्या स्नायूंमध्ये वेदना उमटतात आणि मज्जातंतूकरवी आपल्याला त्या जाणवतात. […]

    Read more

    लहान मुलांचे कुतूहल, चौकसपणा जोपासा

    लहान मुलांचे डॅक्टर म्हणतात लहान मुलांना तुम्ही अनेक रंगाच्या, आकाराच्या वस्तू दाखवा. अनेक नवनवीन ठिकाणं दाखवा. लहान मुलं वेगवेगळे रंग पाहतील त्याला कधी रडून कधी […]

    Read more

    जंतरमंतरवर प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह ६ जणांना अटक, अनेक तास चौकशी

    BJP leader Ashwini Upadhyay arrested : देशाची राजधानी दिल्लीतील जंतर -मंतर येथे निदर्शनादरम्यान झालेल्या प्रक्षोभक घोषणाबाजीचा मुद्दा गंभीर बनला आहे. मंगळवारी मोठी कारवाई करत दिल्ली […]

    Read more

    बुलेट ट्रेनने आता अयोध्येला जात येणार, मोदी सरकारची रामभक्तांसाठी सेवा; दिल्ली- वारणासी मार्गावर १२ स्टेशन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अयोध्येत भव्य राममंदिराचे काम वेगाने सुरु असताना रामभक्तांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे तुम्ही बुलेट ट्रेनने चक्क अयोध्येला […]

    Read more