• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    कोरोना योद्धा : बावीस दिवसांच्या गोंडस मुलाबरोबर चक्क कोरोना रुग्णांच्या सेवेत; श्रीजना गुममला यांची कर्तव्यनिष्ठा

    कोरोना रुग्णसेवेत कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची काळजी श्रीजना गुममला यांनी घेतली. बावीस दिवसांच्या गोंडस मुलाबरोबर चक्क कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी झटणाऱ्या श्रीजना गुममला यांची कर्तव्यनिष्ठा […]

    Read more

    दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : एक आगळीवेगळी कल्पना घेऊन स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान करत…द फोकस इंडियाने तिच्या लढ्याला केलेला मानाचा मुजरा म्हणजेच ‘दुर्गा सन्मान’पुरस्कार..हा दुर्गा सन्मान पुरस्कार […]

    Read more

    महाराष्ट्र बंदसाठी लखीमपूर-खीरीचे “नाव”; प्रत्यक्षात महाविकास आघाडीत पहिला नंबर पटकावण्याचा “डाव”!!

    नाशिक : महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन उद्या महाराष्ट्र बंद पुकारण्याचा ऐन नवरात्रातला जो मुहूर्त निवडला आहे ना, त्या बंदसाठी लखीमपूर खीरीचे नाव, पण […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास मेंदूला मिळते चालना

    हायटेक युगात अशा सतराशे साठ गोष्टींशी गाठ पडते. ज्या चमत्कारच वाटाव्यात. हे इंजिनीअरांनाच कळणार, असे म्हणून आपण सोडून देतो. खरं तर ते फारसे कठीण नाही. […]

    Read more

    मनी मॅटर्स: अशक्य परताव्याची अपेक्षा ठेवू नका

    सध्या कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थीती बेताची होण्यास सुरुवात झालेला आहे. अशा वेळी हातातील पैसे जपून वापरणे फार आवश्यक आहेच. पण गुंतवणूक करतानाही फार नीट काळजी […]

    Read more

    दुर्गा सन्मान : सर्वांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य फुलविणाऱ्या डॉक्टर उज्वला दहिफळे!

    औरंगाबाद – जगात सर्व चेहऱ्यांवर सुंदर हास्य फुलावे हेच आपले जीवनध्येय मानून काम करणाऱ्या डॉ. उज्वला दहिफळे यांची शैक्षणिक आणि वैद्यकीय कारकीर्द त्यांच्या नावा इतकीच उज्ज्वल […]

    Read more

    दुर्गा सन्मान : अ‍ॅड. कल्पलता पाटील-भारस्वाडकर… महिला व मुलांच्या मूलभूत अधिकारांची धगधगती मशाल!

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद – भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, महिला आणि मुलांचे अधिकार या विषयावर विशेष अभ्यासातून अथॉरिटी आलेल्या एडवोकेट कायदा क्षेत्रातले एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. द […]

    Read more

    दुर्गा सन्मान : महिला व मुलींच्या संरक्षण व सक्षमीकरणात कायमच आघाडीवर असलेल्या वैशाली केनेकर

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद – वैशाली संजय केनेकर, औरंगाबादच्या कॅन्टोन्मेंट परिक्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव. महिला आणि मुलींचा मुलींच्या संरक्षण आणि सक्षमीकरणात कायमच आघाडीवर राहिलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्व. […]

    Read more

    डॉ. उज्ज्वला दहिफळे, अ‍ॅड. कल्पलता पाटील- भारस्वाडकर व वैशाली केनेकर या ‘द फोकस इंडिया’ च्या पहिल्या दुर्गा सन्मान मानकरी प्रशांत दामले यांच्या हस्ते आज औरंगाबादेत सन्मान सोहळा

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : समाजातल्या दुष्ट शक्तींविरुद्ध लढवून सुष्ट शक्तींना बळ देणारी दुर्गा… स्त्रीशक्तीचे हे रूप वेद – पुराणांनी कल्पिलेले आहे. या स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान, […]

    Read more

    विज्ञानाचे गुपित : घामाचा त्रास सर्वानाच होतो , का येतो घामाचा दुर्गंध?

    घामाचा त्रास सर्वानाच होतो. घामाची दुर्गंधी नकोशी होते. घामाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. घामामध्ये हवेतील जिवाणू मिसळल्यानेही दुर्गंध निर्माण होतो. परंतु, आपल्या शरीरातील घामाचा […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मायक्रोवेव्हमध्ये प्लॅस्टिक भांडी नकोच

    सध्या अनेक घरांत मायक्रोवेव्हचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशावेळी यात पदार्थ शिजवताना प्लॅस्टिकच्या भांड्याचा उपयोग होतो व त्यामुळे थॅलेट्‌स हा प्लॅस्टिकचा लवचिकपणा वाढवणारा घटक […]

    Read more

    सलाम बॉम्बे सिनेमाच्या दिग्दर्शिका मीरा नायर यांचा थक्क करणारा हॉलीवूड प्रवास

    एक चित्रपट फक्त एक कथा किंवा 2-3 तासांचा मनोरंजनाचा भाग अजिबात नसतो. आपल्या आयुष्यात घडलेल्या, न घडलेल्या बऱ्याच संवेदनांना एकमेकांशी जोडणारा एक प्रयत्न म्हणजे सिनेमा […]

    Read more

    कोरोना योद्धा : नर्सिंग शिक्षणाच्या ज्ञानाचा अचूक फायदा घेऊन एनीस जॉय यांनी केला कोडगु जिल्हा कोरोनामुक्त

    नर्सिंगचे शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी झालेल्या कर्नाटकातील एनीस जॉय यांच्यामुळे कोडगु हा जिल्हा कोरोनामुक्त होण्यास मोठी मदत झाली. विशेष म्हणजे त्यांनी घेतलेल्या नर्सिंग शिक्षणाचा फायदा […]

    Read more

    Navratri Special : मोदी सरकारमधील उच्चशिक्षित मंत्री शोभा करंदलाजे, आरएसएसला समर्पित केले जीवन, अशी आहे राजकीय कारकीर्द

    Navratri Special : नवरात्री 2021 निमित्त आम्ही देशभरातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचा परिचय करून देत आहोत. याच मालिकेत प्रसिद्ध राजकारणी, मोदी सरकारमधील मंत्री खा. […]

    Read more

    ओळख नवदुर्गांची : १० ऑक्टोबर- पंचमीला करा स्कंदमातेची पूजा, अशी आहे पौराणिक आख्यायिका, आजचा रंग – नारंगी

    Navratri 2021 : ७ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या मालिकेतून आम्ही देवी दुर्गेची ९ प्रमुख रूपे आणि त्यांची पौराणिक आख्यायिका देत आहोत. Navratri […]

    Read more

    ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान; साहित्य‍िक हस्तिमल हस्तीदेखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

    Author Vishwas Patil : पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा ‘राजीव सारस्वत सन्मान’ प्रदान करण्यात […]

    Read more

    फार्मास्युटिकल ग्रुपच्या ६ राज्यांमधील ५० जागांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड

    Income Tax raids on Hetero pharmaceutical : प्राप्तिकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हैदराबाद स्थित औषध कंपनीच्या ५० जागांवर छापे टाकले. या छाप्यांदरम्यान १४२ कोटी रुपयांची […]

    Read more

    काश्मिरात अल्पसंख्याकांची हत्या करणाऱ्यांविरुद्ध केंद्राचे मोठे पाऊल, शोधमोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे सैन्याला निर्देश

    target killings in jammu kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना टार्गेट करून हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूट केंद्राने सुरक्षा दलांना दिली आहे. सुरक्षा दलांना […]

    Read more

    Cruise Drugs Case : ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरलाही बोलावले, एनसीबी कार्यालयात चौकशी सुरू

    Cruise Drugs Case : एनसीबीने अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला बोलावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज आणि रेव्ह पार्टी प्रकरणात […]

    Read more

    केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स : कंटेनमेंट झोनमध्ये सभेस परवानगी नाही, साप्ताहिक आकडेवारीवरून सूट किंवा निर्बंध ठरवणार

    New guidelines on corona virus infection : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी सणांमध्ये कोविड -19 संसर्ग रोखण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. […]

    Read more

    लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा दसऱ्याला जाळणार पीएम मोदी-अमित शहांचा पुतळा, 18 ऑक्टोबरला देशभरात रेल्वे रोको

    Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) महापंचायतीची घोषणा केली आहे. 26 ऑक्टोबर रोजी किसान मोर्चा लखनऊमध्ये महापंचायत […]

    Read more

    कॉंग्रेसची 16 ऑक्टोबरला CWCची बैठक, संघटनात्मक निवडणुका आणि पक्षाच्या गळतीवर होणार मंथन, पक्षाध्यक्ष निवडीचा मुहूर्त लागणार?

    Congress calls CWC meeting on October 16 : काँग्रेसच्या ‘जी 23’ गटातील नेत्यांनी पक्षात संवादाची केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आणि अनेक नेत्यांनी अलिकडच्या महिन्यांत पक्ष सोडण्याच्या […]

    Read more

    Cruise Drugs Case : राष्ट्रवादीच्या आरोपांवर NCBची पत्रकार परिषद, नियमानुसार आमची कारवाई, तपासानंतरच आरोपींना अटक!

    Cruise drugs case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीने केलेले सर्व आरोप निराधार आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले आहे. […]

    Read more

    अजित पवार म्हणाले कोकण पर्यटनला चालना देण्यासाठी मार्गदर्शनाची गरज

    जास्तीत जास्त पर्यटक पर्यटनासाठी कोकणात कसे येतील, कोकणात पर्यटनाचा प्रतिसाद कसा वाढवता येईल, यावर पर्यटन मंत्री आणि इतर सहकारी यांनी यावर विचार करायला हवा.Ajit Pawar […]

    Read more

    विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्तीचे राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र व्हायरल

    विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाल्याचे राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. False […]

    Read more