बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात पुन्हा हिंसाचार ; मंदिर तोडफोडीनंतर २९ घरांना लावली आग
बांगलादेशमध्ये कट्टरवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केलं आहे वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशमध्ये (Bangladesh) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जातीय हिंसाचारादरम्यान, कट्टरवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केलं […]