• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी हैदराबादमध्ये वसीम रिझवी यांच्याविरोधात केली तक्रार दाखल

    वसीम रिझवी यांनी ‘ मोहम्मद ‘ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या विरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता.दरम्यान वसीम रिझवी यांना मुस्लिमविरोधी म्हणून संबोधलं गेलं.AIMIM chairman […]

    Read more

    लाईफ स्किल्स : चांगले संगीत ऐका, चिंता दूर करा

    एखाद्या रडणाऱ्या बाळाला आईच्या हलक्याश्या गुणगुणण्याने छानशी झोप लागते. दिवसभर ऑफिसमधून घरी परतताना गाडीतला रफींचा आवाज डोकं शांत करतो. ट्रेनच्या गर्दीतली धक्काबुक्की कानातल्या एफएमच्या कॉडमुळे […]

    Read more

    मनी मॅटर्स : पैसा मिळवण्याचा उत्तम मार्ग निवडा आणि जादाचा पैसा कमवा

    पैसा हा शेवटी पैसा असतो व त्याला पर्याय नसतो. माणसाला आपल्या नेहमीच्या कमाईपेक्षा थोडे बहूत जादा पैसे सन्मार्गाने मिळावेत अशी इच्छा असते. फक्त त्यासाठी काय […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध :कोणताही पदार्थ खाण्याआधीच त्यातला धोका ओळखा

    चुकीचा आहार मेंदूला आणि संपूर्ण शरीराला संकटात लोटत असतो. ते कित्येकदा आपल्या लक्षात येत नाही. काही मुलं अफेक्शन डेफिसिट हायपर अॅेक्टिव्हिटी डिसऑर्डरने ग्रासलेली असतात. ही […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : ब्लॅक होल म्हणजे नेमके काय?

    ब्लॅक होलबाबत सर्वसामान्यांना मोठे कुतूहल असते. त्याबाबत अनेक अख्यायिकामुळे त्यात भर पडलेले आहे. पहिली गोष्ट म्हणजे ब्लॅक होल या नावाचा शब्दशः अर्थ घेऊ नये, हे […]

    Read more

    कंगना – राहुल “वैचारिक मैत्रभाव”!!

    या लेखाचे शीर्षक वाचून कोणालाही असा संभ्रम पडेल की लेखक कोणत्या क्रूजवर पार्टीला गेला होता काय? तिथून आल्यावर हा लेख खरडला आहे काय??… पण नाही. […]

    Read more

    ICCची मोठी घोषणा : भारताकडे 8 वर्षांत 2 विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी, पाकिस्तानला दिली भेट

    India will host 2026 t20 world cup : ICC ने 2024 ते 2031 दरम्यान T20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषक स्पर्धेच्या यजमानांची घोषणा केली आहे. […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांनी मांडला स्थानक परिसरात संसार ; औरंगाबाद येथे संप अव्याहत सुरु ठेवणार

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या संपाच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी संसार मांडला आहे. ST staff worker agitation at aurangabad महाराष्ट्र […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या दोन्ही मेंदूना चालना हवी

    आपण भाषा ऐकत असतो तेव्हा ब्रोका केंद्र ऐकण्याचं काम करणाऱ्या टेम्पोरल लोबचं सहकार्य होत असतं. हा टेम्पोरल लोब मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांमध्ये असतो. तसेच ऐकलेलं समजून […]

    Read more

    फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल : महाराष्ट्रात कायद्याचे नव्हे, ‘काय ते द्या’चे राज्य; भ्रष्टाचार, गुन्हेगारीच्या आरोपांवरून कडाडून टीका

    Devendra Fadnavis : मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर कडाडून टीका […]

    Read more

    कारच्या दरवाजाला धडकून तरुणाचा मृत्यू पुण्यातील सिव्हिटीव्हीतून अधिक स्पष्ट

    पुण्यातील सिव्हिटीव्हीतून अधिक स्पष्ट विशेष प्रतिनिधी पुणे : रॉंग साईडला पार्क असलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीस्वाराची धडक दरवाजाला बसली. त्यात त्याचा या अपघातात दुर्देवी […]

    Read more

    RBI गव्हर्नर म्हणाले – भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर, पेट्रोल आणि डिझेलबाबत सांगितली ‘ही’ महत्वाची बाब

    आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे.RBI Governor says Indian economy is on […]

    Read more

    सचिन तेंडुलकरने घेतली मध्य प्रदेशातील ५६० आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

    सचिन तेंडुलकरने मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील दुर्गम गावांमध्ये सेवा कॉटेज उभारण्यासाठी ‘एनजीओ परिवार’सोबत भागीदारी केली आहे.Sachin Tendulkar takes responsibility for the education of 560 tribal […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : अफाट विध्वंस घडविणाऱ्या लाटा

    पाण्याखालील किंवा किनारी भागातील भुकंप, भूमीपात अथवा ज्वालामुखीचा उद्रेक यामुळे समुद्रपृष्ठाचे विस्थापन होऊन ज्या लाटा निर्माण होतात त्यांना जपानी भागात त्सुनामी म्हणतात. या लाटांची तरंग […]

    Read more

    लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या कुटुंबांच्या घरी स्टिकर लावावेत, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया दिली नवी सूचना

    आरोग्यमंत्र्यांनी बैठकीत उपस्थितांना सामुदायिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लसीकरण पद्धतीचे ‘जनआंदोलन’ मध्ये रूपांतर करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.Stickers should be affixed to the homes of […]

    Read more

    “पद्म पुरस्कार येत आहे” , विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

    सर्वसामान्य लोकांपासून राजकीय नेते तसेच चित्रपट सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्या दोघांवर टीका केली आहे. आता या वादात स्वरा भास्करने उडी घेतली आहे.Swara Bhaskar’s reaction to Vikram […]

    Read more

    अमरावतीत येऊन काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का? यशोमती ठाकूर यांचा किरीट सोमय्यांना सवाल!

    अमरावतीमध्ये हिंसा घडली असल्यामुळे कलम १४४ नुसार संचारबंदी लागू केली आहे.अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारमुळे तणावपूर्ण वातावरणात आहे.Do you want to come to Amravati and […]

    Read more

    लाईफ स्किल्स : व्यक्तीमत्व खुलविणारे बहुगुणी सूर्यनमस्कार

    सूर्यनमस्कार म्हणजे संपूर्ण शरीराच्या आंतरिक बळकटीकरणासाठी, तसेच आरोग्याच्या निरोगीपणासाठी आणि व्यक्तीमत्व घडविण्यासाठी सर्वांग सुंदर व्यायामप्रकार आहे. अत्यंत परिपूर्ण असलेली ही साधना असून त्यामध्ये आसनांबरोबर प्राणायाम, […]

    Read more

    बैलाची किंमत एक कोटी रुपये, विर्याचा एक डोस विकला जातो हजार रुपयांना

    विशेष प्रतिनिधी बंगळुरु: कर्नाटकातील एका कृषि प्रदर्शनात बैलाला तब्बल एक कोटी रुपयांची बोली लागली आहे. याचे कारण म्हणजे या बैलाच्या विर्याला शेतकऱ्यांकडून खूप मागणी आहे. […]

    Read more

    मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे ; पोलिसांच्या नोटीशीनंतरही सोमय्या अमरावती दौऱ्यावर ठाम

    भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या बुधवार १७ नोव्हेंबरला अमरावती दौरा करणार होते. संचारबंदी लागू असल्याने किरीट सोमय्यांनी अमरावतीचा दौरा रद्द करावा अशी नोटीस […]

    Read more

    आता ‘ या ‘ जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू

    या आदेशात पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, तसेच सभा आयोजित करणे, शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.Now a […]

    Read more

    अमोल कोल्हे यांचा विक्रम गोखलेंना खोचक सवाल ; म्हणाले – रूग्णालयात पेशंटला रक्त भगव्याच असेल तरच देणार का ?

    माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले होते.Amol Kolhe’s […]

    Read more

    Persona non grata to strategy centric Persona; सावरकर वादाचा राजकीय प्रवास…!!

    बेदखलपात्र व्यक्ती ते रणनीती केंद्रीभूत विचारवंत हे सावरकर वादाच्या प्रवासाचे राजकीय वैशिष्ट्य ठरले आहे. देशाची मूलभूत ओळख, देश उभारणीची मूलभूत चौकट सावरकर वादाकडे विस्तारताना दिसतेय. […]

    Read more

    ऑनलाइन शिक्षणाचे वास्तव : भारतातील 60 टक्के मुले ऑनलाइन क्लासेस करू शकत नाहीत, शहरातही इंटरनेट स्पीडची समस्या, अझीम प्रेमजी फाउंडेशनचा अहवाल

    Online Classes : कोरोना संसर्गामुळे जवळपास 18 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये व्हर्च्युअल वर्ग सुरू आहेत. अशा स्थितीत एका अहवालाने या यंत्रणेचा पर्दाफाश केला […]

    Read more

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची महाराष्ट्रात आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नांदेडमध्ये तब्बल १ हजार १२७ किलो गांजा पकडला

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातली आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई करत नांदेडमध्ये मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तब्बल 1 हजार 127 किलो गांजा पकडला आहे.Narcotics Control Bureau’s largest […]

    Read more