WATCH : एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम सांगलीत एका दिवसात हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या
विशेष प्रतिनिधी सांगली – सांगलीत एसटी संपाच्या १२ व्या दिवशी प्रवाशांच्या पाठिंब्यासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे एका दिवसात एक हजार […]