हिवाळी अधिवेशन तापले : काँग्रेस, तृणमूल आणि शिवसेनेचे मिळून 12 खासदार राज्यसभेतून निलंबित, गैरवर्तनामुळे कारवाई
Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर कृषी कायदे रद्द विधेयक 2021 राज्यसभेतही मंजूर करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहांत विरोधकांच्या प्रचंड […]