• Download App
    वेध अर्थजगताचा

    वेध अर्थजगताचा

    जगातील सर्वात श्रीमंत बनले बर्नार्ड, अमेझॉनच्या जेफ बेझोस यांची दुसऱ्या क्रमांकावर घसरण

    Bernard Arnault Becomes Worlds Biggest Billionaire : जगातील अब्जाधीशांच्या यादीत आता बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थान पटकावताना त्यांनी अ‍मेझॉनचे मालक […]

    Read more

    GST Council Meeting : ८ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची बैठक आज बैठक, मोठ्या घोषणांची शक्यता

    GST Council Meeting : आज जीएसटी परिषदेची 43वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सुमारे 8 महिन्यांनंतर होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर […]

    Read more

    RBI ने म्हटले- आर्थिक वर्ष 2021 मध्ये 2000च्या नोटाची छपाई नाही, नोटबंदीनंतर 500 च्या नोटा चलनात सर्वाधिक

    RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने काल जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या वर्षाप्रमाणेच आर्थिक वर्ष 2020-21च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नवीन […]

    Read more

    देशात खाद्य तेलांच्या किमतींत भरमसाट वाढ, महागाईने सर्वसामान्यांचे बजट कोलमडले, केंद्राचे राज्यांना निर्देश

    कोरोना महामारीच्या साथीनेच महागाईतही वाढ होत असल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. देशात खाद्य तेलांच्या किमती सातत्याने वाढत असने जनता प्रचंड हैराण झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, […]

    Read more

    RBI Guideline : जिल्हा मध्यवर्ती बँकांचा राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा, राज्य सरकारची शिफारस गरजेची

    RBI Guideline : भारतीय रिझर्व्ह बँकेने डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकांचे (DCCB) स्टेट कोऑपरेटिव्ह बँका (StCB) अर्थात राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणासाठी नवी […]

    Read more

    डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल, राज्यांना दिले ‘हे’ निर्देश

    rising prices of pulses : देशातील शेतकरी आता खरीप पिकांची पेरणीच्या कामात गुंतले आहेत. दरम्यान, देशातील डाळींचे दर कमी करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काही […]

    Read more

    Loan Fraud : देशातील बँकांची 5 लाख कोटींची कर्ज फसवणूक, SBI सोबत सर्वात जास्त 78 हजार कोटींचे फ्रॉड

    Loan Fraud : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, भारतात जेवढ्या बँका सुरू आहेत, त्यांची 31 मार्च 2021 पर्यंत तब्बल 4.92 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली […]

    Read more

    शेअर बाजाराने रचला इतिहास, मार्केट कॅप पहिल्यांदाच 3 ट्रिलियन डॉलरच्या पुढे, अवघ्या 7 वर्षांत दुप्पट

    BSE Market Cap Touches 3 Trillion Dollar : आज शेअर बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच BSE लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपने 3 ट्रिलियन […]

    Read more

    प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांकडून पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणांचे कौतुक, केंद्र सरकारला दिले 10 पैकी 9 गुण

    Rakesh Jhunjhunwala : देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील आर्थिक स्थितीवर दिलखुलास भाष्य केले आहे. त्यांनी माध्यमांच्या […]

    Read more

    आत्मनिर्भर उपक्रमाचा छोट्या व्यावसायिकांना मोठा फायदा, टियर 2 सिटी स्टार्टअपला मिळाले केंद्राचे पाठबळ

    Atma Nirbhar Bharat initiative : एक काळ असा होता की जेव्हा एक व्यवसाय दुसर्‍या व्यवसायाशी समन्वय साधायचा आणि या श्रृंखलेने भारताला बिझनेस हब म्हणून विकसित […]

    Read more

    प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हवालदिल झालेल्या करदात्यांना प्राप्तिकर खात्याने दिलासा दिला आहे. कर विवरणपत्र भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. To file […]

    Read more

    गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत, एका वर्षात 33 अब्ज डॉलर्सची संपत्तीत वाढ

    Gautam Adani : भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकत आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान पटकावला आहे. […]

    Read more

    कोरोना काळात RBI ची केंद्र सरकारला मोठी मदत, सरप्लस अमाउंटमधून 99,122 कोटी हस्तांतरणास बोर्डाची मंजुरी

    RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI)बोर्डाने 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी सरकारला त्यांची सरप्लस अमाउंट 99,122 कोटी रुपये हस्तांतरित करण्यास […]

    Read more

    पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने दिली चीनलाही टक्कर

    भारतीय अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत चांगली कामगिरी करत चीनलाही टक्कर दिली होती.संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असतानाही, त्यातून मार्ग काढत आणि कोरोनाला नियंत्रणात ठेवत भारत, […]

    Read more

    खुशखबर : DAPची एक बॅग आता २४०० ऐवजी १२०० रुपयांत मिळणार, केंद्र सरकारचा खत सबसिडी वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय

    fertilizer subsidy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज खतांच्या दराच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक झाली. सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांना खताच्या किमतीवर विस्तृत माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर […]

    Read more

    जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क यांची तिसऱ्या स्थानावर घसरण, फ्रेंच उद्योगपतीने टाकले मागे

    Elon Musk : जगप्रसिद्ध ऑटो कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार जगातील […]

    Read more

    थेट परकीय गुंतवणूक सार्वकालिक उच्च स्तरावर, परकीय गंगाजळीत 100 अब्ज डॉलरहून अधिक वाढ

    Foreign Direct Investment : मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशात थेट परकीय गुंतवणूक 43.366 बिलियन डॉलरच्या नव्या पातळीवर पोहोचली. ही गतवर्षीच्या 43.013 बिलियन डॉलरपेक्षा […]

    Read more

    Free Import : डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय, 3 प्रकारच्या डाळी आयातीला परवानगी

    Free Import :  डाळींच्या किमतीतील तेजीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने तीन प्रकारच्या डाळींच्या मोफत आयातीस मान्यता दिली आहे. तीन वर्षांनंतर खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी डाळींची […]

    Read more

    Wheat Procurement : एमएसपीवर थेट पेमेंटमुळे पंजाबात गव्हाच्या खरेदीचे सर्व रेकॉर्ड मोडले, 9 लाखांहून जास्त शेतकऱ्यांना फायदा

    Wheat Procurement : पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणि त्यापूर्वीपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात पंजाबच्या रब्बी हंगामातील गव्हाच्या खरेदीने मागचे सर्व उच्चांक […]

    Read more

    केंद्राच्या SWAMIH मुळे मिळाला संकटातील रिअल इस्टेटला आधार, मुंबईतील रिवळी पार्कच्या गृहप्रकल्पाचे उद्या लाभार्थींना हस्तांतरण

    SWAMIH : केंद्राच्या निधीच्या माध्यमातून पूर्ण होणाऱ्या पहिल्या गृहप्रकल्पाचे उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते लाभार्थींना हस्तांतरण होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या रिवळी पार्क […]

    Read more

    आत्मनिर्भर भारत : आता भारतातच बनणार इलेक्ट्रिक कारची बॅटरी, मोदी मंत्रिमंडळाची 18100 कोटींच्या PLIला मंजुरी

    PLI For Domestic Production Of Battery Storage : एकीकडे कोरोना महामारीशी लढा सुरू असतानाच दुसरीकडे देशाची आत्मनिर्भरतेकडेही वाटचाल सुरू आहे. याच दृष्टीने पाऊल टाकत केंद्रीय […]

    Read more

    मूडीजने घटवला भारताचा जीडीपी वाढीचा दर, जूननंतर अर्थव्यवस्था पुन्हा बहरण्याचे भाकीत

    India growth rate forecast : रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने चालू आर्थिक वर्षासाठी (2021-22) भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे. फेब्रुवारीमध्ये मूडीजने आर्थिक वर्ष […]

    Read more

    रुची सोयाकडून बाबा रामदेव यांच्या बिस्किट कंपनीची खरेदी, 60.02 कोटी रुपयांचा व्यवहार

    Ruchi Soya Industries : रुची सोया इंडस्ट्रीजने घोषणा केली आहे की, ते योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड (पीएनबीपीएल) चे अधिग्रहण करणार […]

    Read more

    औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांची चांदी, सीरम इन्स्टिट्यूटने देशात कमाविला सर्वाधिक नफा

    कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी २०१९-२० साली देशातील सर्वाधिक नफा कमाविणारी कंपनी ठरली आहे. सीरमने पाच हजार ४४६ कोटींच्या […]

    Read more