पंजाबात तब्बल वीस हजार कोटींची वाळूचोरी – केजरीवाल यांचा चन्नींवर आरोप
वृत्तसंस्था अमृतसर : पंजाबमध्ये आप सत्तेवर आल्यास अवैध वाळूउपसा थांबेल. वाळूचोरीचा पैसा राजकारण्यांच्या खिशात जाणार नाही, तर महिलांना कमाई होईल. त्यामुळेच पंजाबमधील नेते मला शिव्यांची […]