अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन : गुजरातमध्ये ३५० किलोमीटरचे काम वेगात सुरू; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडून पहाणी
वृत्तसंस्था सुरत :देशातली पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबई या मार्गावर सुरू होणे अपेक्षित आहे. याचे गुजरात मधले सुमारे 350 किलोमीटरचे काम वेगात सुरू आहे. यासाठी जमीन […]