The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री यांनी उघड केले ‘अर्धसत्य’…कपिलला भारताबद्दल प्रेम नाही ना काश्मीर बद्दल आदर …आता कपिल शर्मा पुन्हा हिटलिस्ट वर
विशेष प्रतिनिधी मुंबई :कॉमेडियन कपिल शर्मा आणि बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील कलाकारांमधील वाद चांगलाच पेटला आहे. कपिल शर्माच्या ताज्या पोस्टवरून चाहत्यांना वाटले की […]