• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    India-China Military Talks : भारत आणि चीनमध्ये लष्करी चर्चेची 14वी फेरी सुरू, 20 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष सोडवण्यावर भर

    भारत आणि चीन यांच्यातील 20 महिन्यांपासून सुरू असलेल्या लष्करी वादावर तोडगा काढण्यासाठी लष्करी चर्चेची 14वी फेरी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. लष्करी कमांडर स्तरावरील या […]

    Read more

    Haridwar Dharm Sansad : सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि उत्तराखंड सरकारला नोटीस, 10 दिवसांनी होणार सुनावणी

    हरिद्वार धर्म संसदेत चिथावणीखोर भाषणांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि उत्तराखंड सरकारला नोटीस बजावली आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी 10 दिवसांनी […]

    Read more

    दिग्गजांना कोरोना : तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री, सहा केंद्रीय मंत्र्यांसह देशातील ३९ बडे नेते कोरोनाच्या विळख्यात, वाचा संपूर्ण यादी

    संसर्गाने देशातील बड्या राजकीय व्यक्तींनाही लक्ष्य केले आहे. या लाटेत गेल्या 10 दिवसांत देशातील 39 बडे नेते कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यामध्ये तीन राज्यांचे मुख्यमंत्री, […]

    Read more

    PM Modi Security Breach : सर्वोच्च न्यायालयाकडून पाच सदस्यीय समिती स्थापन, जस्टिस इंदू मल्होत्रांच्या नेतृत्वात होणार तपास

    पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन […]

    Read more

    National Youth Day : PM मोदी म्हणाले – 2022 हे वर्ष भारतीय तरुणांसाठी महत्त्वाचे, भारतीय तरुण संपूर्ण जगाच्या युनिकॉर्न इकोसिस्टिममध्ये चमकणार

    बुधवारी 25व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज जग भारताकडे एका आशेने, एका विश्वासाने पाहत आहे. कारण भारतातील लोकही तरुण […]

    Read more

    Petrol Diesel Price : पेट्रोल- डिझेल महाग होण्याची शक्यता, कच्च्या तेलाच्या किमती 8 टक्क्यांनी वाढल्या

    पेट्रोल आणि डिझेलचे दरही सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारत आहेत. मात्र येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढू शकतात. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची […]

    Read more

    कर्नाटकात केमिकल गळती , २२ कामगारांची प्रकृती चिंताजनक

    ही घटना घडली त्यावेळी कारखान्यात ८० कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान केमिकलच्या गळतीमुळे २० जणांची प्रकृती खालावली. Chemical leak in Karnataka, 22 workers in critical condition विशेष […]

    Read more

    पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रांच्या नेतृत्वाखालील समिती चौकशी आणि तपास करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात फिरोजपूर मध्ये मोठी त्रुटी आढळली. सुरक्षेचे उल्लंघन झाले. याविषयी सुप्रीम कोर्टाने आधी जाहीर केल्याप्रमाणे स्वतंत्र […]

    Read more

    देशात कोरोना, ओमीक्रोन रुग्णांची वाढती संख्या; २४ तासांत १.९४ लाख नवीन प्रकरणांची नोंद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात कोरोना आणि ओमीक्रोन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून १.९४ लाख नवीन प्रकरणे नोंदवली आहेत. बुधवारी, १२ जानेवारी रोजी भारतात […]

    Read more

    आम आदमी पार्टीचा पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पुढच्या आठवड्यात जाहीर

    वृत्तसंस्था चंदीगड : आम आदमी पार्टीचा पंजाबचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पुढच्या आठवड्यात जाहीर करू, अशी महत्वपूर्ण घोषणा आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल […]

    Read more

    स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपा सोडल्यानंतरही पुत्राचा “वेगळा” खुलासा; भाजपशी तडजोडीच्या हालचाली!!

    वृत्तसंस्था कुशीनगर : उत्तर प्रदेशातील मोठे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून मंत्री पदाचा राजीनामा देऊन भाजपा सोडल्यानंतर देखील त्यांचे पुत्र उत्कर्षित […]

    Read more

    कॉर्पोरेट्ससाठी आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ , १५ मार्च अंतिम तारीख; सामान्य करदात्यांना सवलत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: केंद्राने २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी कॉर्पोरेट्सना आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२२ पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने […]

    Read more

    ममतांपुढे माघार घेत विरोध ऐक्यासाठी पवारांनी पंतप्रधान पदावरचा दावा सोडलाय का??; राजकीय वर्तुळात चर्चा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, असे काल राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले. […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले आयुर्वेदिक उपाय…!!

     प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे भारतावर तिसऱ्या लाटेचे संकट ओढवले आहे. दिल्ली, मुंबईसारख्या महत्वाच्या शहरात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहेत. नागरिकांना […]

    Read more

    यूपीतली गळती रोखून भरतीसाठी अमित वाहनांच्या नेतृत्वाखाली भाजपचे १० तास मंथन; आजही पुन्हा बैठक!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात म्हणून भाजपमधून मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि काही आमदार बाहेर पडले या पार्श्वभूमीवर पक्षाची गळती रोखण्यासाठी आणि नवीन भरतीसाठी […]

    Read more

    १२ आमदारांचे निलंबन : महाविकास आघाडी सरकारच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टाचे कडक ताशेरे; १८ जानेवारीला पुढची सुनावणी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेतून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारच्या या कारवाईवर कडक शब्दांत ताशेरे ओढले […]

    Read more

    स्वामी प्रसाद मौर्य यांच्या “यादीतले” मंत्री धरम सिंह सैनी भाजपमध्येच!!; सैनींनी स्वतःच केला खुलासा

    वृत्तसंस्था लखनऊ : भाजपमधून बाहेर पडलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या बरोबरच आणखी 13 आमदार भाजप बाहेर पडण्याची पडण्याचा दावा केला […]

    Read more

    आर्थर रोड जेलमध्ये २७ कैदी झाले कोरीना बाधित, भायखळा येथील एका महानगरपालिकेच्या शाळेत केले विलगिकरण

      कैद्यांना भायखळा येथील एका महानगरपालिकेच्या शाळेत विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.Corinne suffers 27 inmates in Arthur Road jail विशेष प्रतिनिधी मुंबई […]

    Read more

    भारतीय नौदलाचे मोठे यश : सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, पश्चिम किनारपट्टीवर अचूक लक्ष्यभेद

      भारतीय नौदलाने मंगळवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. पश्चिम किनारपट्टीवर तैनात असलेल्या आयएनएस विशाखापट्टणम या युद्धपोतावरून हे प्रक्षेपित करण्यात आले. क्षेपणास्त्राने लक्ष्यावर अचूक […]

    Read more

    योगींच्या कॅबिनेट मंत्र्याने दिला राजीनामा, स्वामी प्रसाद मौर्य सपामध्ये जाणार, अखिलेश यादवांनी ट्वीट करून केले स्वागत

    यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील कामगार आणि रोजगार आणि समन्वय मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्षावर आरोप करत राजीनामा […]

    Read more

    राष्ट्रवादी पाचपैकी तीन राज्यांत लढवणार निवडणुका, पवारांचे भाकीत- येत्या काही दिवसांत यूपीतून भाजपचे बरेच जण राजीनामा देतील!

    Sharad Pawar : उत्तर प्रदेशातील जनतेला बदल हवा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील निवडणुकांनंतर नक्कीच बदल पाहायला मिळेल, असे […]

    Read more

    पंजाबचा मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांड नव्हे, तर पंजाबचे लोक निवडतील; नवज्योत सिंग सिद्धूंचे हायकमांडला आव्हान!!

    वृत्तसंस्था चंदीगड : पंजाब मध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण?, यावरून राजकीय घमासान टाळण्यासाठी काँग्रेस हायकमांडने नाव जाहीर करण्याचे टाळले. पण त्यामुळेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत […]

    Read more

    संजय राऊतांची शिष्टाई फसल्यानंतर शरद पवार म्हणाले, गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करू!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक पक्षांबरोबर युती […]

    Read more

    स्वामी प्रसाद मौर्य राजीनामा, डझनभर आमदारांचा इशारा; भाजपमध्ये खळबळ की आमदारांनाच तिकीटे कापण्याची भीती?

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप उमेदवारांची यादी फायनल करण्यासाठी दिल्लीला गेले असताना श्रम आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी […]

    Read more

    240 जागांसह यूपीमध्ये पुन्हा योगी सरकार, 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपचे बहुमत : सर्वेक्षणात राम मंदिर आणि काशी कॉरिडॉरच्या कामांमुळे लोकांचा विश्वास वाढला

    opinion Polls : ‘टाइम्स नाऊ’ आणि ‘टाइम्स नाऊ नवभारत’च्या जनमत चाचण्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदी पुनरागमन निश्चित दिसते. ‘टाईम्स नाऊ’ नुसार 2022 च्या […]

    Read more