• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    राजीनाम्यांची हॅटट्रिक : यूपीमध्ये भाजपला एकापाठोपाठ एक धक्के, कॅबिनेट मंत्री धरमसिंह सैनी आणि आमदार विनय शाक्य यांचाही राजीनामा

    उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजपला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आता योगी मंत्रिमंडळातील आयुष मंत्री धरम सिंह सैनी यांनीही आपला राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. त्याचवेळी […]

    Read more

    Manipur Elections : मणिपूर विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंसाचार सुरूच, काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर बॉम्बस्फोट

    विधानसभा निवडणुकीपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी राज्यातील दोन जिल्ह्यांतील दोन काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानासमोर दोन शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    UP Election 2022: यूपी भाजपमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरूच, दोन दिवसांत सातवा राजीनामा, आता मुकेश वर्मा यांची पक्षाला सोडचिठ्ठी

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला जोरदार झटका बसत आहे. प्रत्यक्षात पक्षातील बडे चेहरे एकापाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. यापूर्वी योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले स्वामी […]

    Read more

    पाच राज्यांच्या निवडणुकात प्रचार अजून दूर; ट्विटरवर मात्र वॉर!!; बहुजन समाज पक्ष काँग्रेस जोरात!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब सह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी अजून अनेक राजकीय पक्षांची उमेदवारी निश्चिती व्हायची आहे. त्यामुळे […]

    Read more

    Watch : काळजाचा थरकाप उडवणारी चीनची कोविड पॉलिसी, लाखो गरोदर, लहान मुले आणि वृद्धांना मेटल बॉक्समध्ये केले कैद

    कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत, चीनही त्याला अपवाद नाही. तिथेही परिस्थिती बिघडत चालली आहे. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून आता चीनने आपल्या देशातील नागरिकांवर […]

    Read more

    UP Election : काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४० टक्के तिकीटे महिलांना, उन्नाव बलात्कार पीडितेची आईही लढवणार निवडणूक

    काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 125 उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ४० टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे. […]

    Read more

    तिकिटासाठी काहीही! : पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिलेचे काळे कृत्य, सुलतानपूरमध्ये स्वतःवरच झाडली होती गोळी

    पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेचे काळे कृत्य उघड झाले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिने स्वत:वर गोळी झाडली होती. या कटाचा पर्दाफाश करत पोलिसांनी बुधवारी […]

    Read more

    दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकर भारतीय एजन्सीच्या हातातून निसटला, दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचला

    अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकरला परत आणण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न अयशस्वी झाला. नार्को दहशतवादाच्या आरोपाखाली अमेरिकन एजन्सींनी अटक केलेला सोहेल कासकर आता पाकिस्तानात […]

    Read more

    उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत उन्नाव बलात्कार पीडितेची आई आणि आशा वर्कर पूनम पांडे; 125 पैकी 50 महिलांना संधी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असून 125 उमेदवारांची यादी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जाहीर केली […]

    Read more

    Jammu-kashmir : कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक , एका दहशतवाद्याचा खात्मा , एक पोलीस शहीद

    दहशतवाद्यांच्या शोधासाठी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली.मात्र, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर या शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. Jammu-Kashmir: Clashes between security forces and militants […]

    Read more

    घसा खवखवला तर समजावे, हे ओमीक्रॉनचे प्रमुख लक्षण ; तज्ञांचा खुलासा; लस घेतलेल्यांनाही संसर्ग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात ओमीक्रॉनने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. ओमीक्रॉन वेगाने पसरत चालला आहे. घसा खवखवणे हे ओमीक्रॉनचे प्रमुख लक्षण आढळत असल्याचे समोर […]

    Read more

    ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी बॉक्सर लवलीना झाली डीएसपी

      आगामी काळात लवलीना ही हिंदुस्थानी पोलीस सेवेत एक दिवस एपीएस व आयपीएस पदापर्यंत नक्की पोहोचेल,असा विश्वास मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी व्यक्त केला.Olympic bronze […]

    Read more

    ग्रामीण भागात ओमिक्रॉन फैलावतोय ; मुंबईपाठोपाठ नाशिक, नागपूर, साताऱ्यासह नगरमध्ये रुग्ण वाढले

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात ओमिक्रॉनची तिसरी लाट मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये थैमान घालत असून त्याचा संसर्ग हा अन्य जिल्ह्यांमध्येही होत आहे. मुंबईपाठोपाठ नाशिक, नागपूर, सातारा, […]

    Read more

    संसद भवनामध्ये कोरोनाचा उद्रेक ; तब्बल ७१८ कर्मचारी लागण; अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे संकट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसद भवनातील ७१८ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे संसद भवनात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे उघड होत असून अर्थसंकल्पीय अधिवेशनवर देखील संसर्गाचे संकट […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतातील लोक आणि मनही तरुण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज जग भारताकडे एका आशेने, विश्वासाने पाहते आहे. कारण भारतातील लोकही तरुण आहेत आणि भारताचे मनही तरुण आहे. भारत त्याच्या […]

    Read more

    दलीत, ओबीसींच्या पुळक्याचा आव, मात्र मुलाबरोबर स्वत;च्या तिकिटाची खात्री नसल्याने स्वामी मौर्य यांनी सोडला भाजप

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : योगी आदित्यनाथ सरकारमध्ये दलीत, ओबीसींना वंचित ठेवल्याच आरोप करत भाजपचे मंत्री स्वामी मौर्य यांनी पक्ष सोडला असला तरी प्रत्यक्षात स्वत:ला आणि […]

    Read more

    भारतीय पासपोर्ट झाला अधिक शक्तीशाली, आता ६० देशांत व्हिसामुक्त प्रवेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पासपोर्टही शक्तीशाली होऊ शकतो. होय, ज्या देशााचा पासपोर्ट असल्यावर दुसऱ्या देशांमध्ये व्हिसाची गरज भासत नाही तो पासपोर्ट शक्तीशाली मानला जातो. […]

    Read more

    नक्षलवाद्यांचे चीन, पाकिस्तानशी लागेबांधे, शस्त्रास्त्रे मिळविल्याचे उघड, रायफली, उखळी तोफाही मिळवल्या

    विशेष प्रतिनिधी पाटणा : देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांनी चीन आणि पाकिस्तानशीही संपर्क निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारमध्ये एका नक्षलवाद्याच्या मोबाईलववरून […]

    Read more

    इमरान मसूद यांनी वाढविले प्रियंका गांधी यांचे टेन्शन, समाजवादी पक्षात जाण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात किमान लाज राखावी ऐवढ्या जागा मिळविण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, पश्चिम उत्तर प्रदेशात मुस्लिम समुदायात वर्चस्व असणारे काँग्रेसचे […]

    Read more

    Nashik : तब्बल २२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनीच घेतला नाही दुसरा डोस , आरोग्य विभागाने व्यक्‍त केली चिंता

      राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारीपासून बूस्टर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.Nashik: As many as 22,000 health workers did not take the second dose, the […]

    Read more

    मोदींच्या पंजाब दौर्‍याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची पाच सदस्यीय समिती स्थापन

    न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड समितीच्या अध्यक्षा इंदू मल्होत्रा ​​यांच्याकडे सोपवावे.Supreme Court forms five-member committee […]

    Read more

    आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, 145 कोटींचे हेरॉइन, तीन पिस्तूल, 63 काडतुसे आणि तीन मॅगझिन्स जप्त

    सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एक हेरॉईन (एकूण वजन 29 किलो), 430 ग्रॅम अफू, तीन पिस्तूल, तीन मॅगझिन आणि 145 कोटी रुपये किमतीची 63 काडतुसे जप्त […]

    Read more

    उत्तर प्रदेश निवडणूक : भाजप मधून गळतीचे इंगित काय??; तिकीट कापण्यापूर्वीच पळायचे दुसरे काय…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन एक बडे नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि आणखी एक मंत्री दारासिंह चौहान […]

    Read more

    भारत बायोटेककडून आनंदाची बातमी : कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस ओमिक्रॉन आणि डेल्टाला निष्क्रिय करतो

    भारतातील पहिली स्वदेशी लस कोव्हॅक्सिनबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही लस बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने दावा केला आहे की, कोवॅक्सिनचा बूस्टर डोस कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या हस्ते तामिळनाडूत ११ नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन, देशातील मेडिकल कॉलेजेसची संख्या आता ५९६ वर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तामिळनाडूमधील 11 नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, भारत सरकारने वैद्यकीय क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या […]

    Read more