• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    राहुल गांधी यांनी प्रभु श्रीरामावर केलेल्या वक्तव्यावरून संबित पात्रांनी साधला निशाणा, म्हणाले- हे तर निवडणुकीपुरते हिंदू!

    भाजपने सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, अनेक राज्यांतील रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये […]

    Read more

    संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे पुढचे पाऊल, रणगाडाविरोधी हेलिना क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे आणखी एक पाऊल पुढे पडले. रणगाडाविरोधी हेलिना या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची पोखरणच्या वाळवंटात यशस्वी चाचणी घेण्यात […]

    Read more

    तामीळ वाघांना पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न, ईडीने कारवाई करून भारतीयांची ३ कोटी ५९ लाखांची संपत्ती केली जप्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तामीळ वाघांना पुन्हा जीवंत करण्यासाठी श्रीलंकेने बंदी घातलेल्या लिट्टे ही संघटना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार भारतीयांची ३.५९ कोटी रुपयांची […]

    Read more

    रसातळातल्या काँग्रेसचे उपद्रवमूल्य!!; भारतीय संघराज्याला उलट्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न!!

    राम नवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहाराचा आग्रह धरणे, त्याच दिवशी पुण्यात नास्तिक परिषद भरवण्याचा आग्रह धरणे या दोन्ही घटना वरवर पाहता वेगवेगळ्या असल्या तरी […]

    Read more

    घरच्याच आव्हानांमुळे समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले ढासळू लागले, विधान परिषदेत बसणार झटका

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षात गृहकलह माजला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना विधान परिषदेच्या ३६ […]

    Read more

    अभिनेता,लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘टू स्टेट’ या चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेने ऑनस्क्रीन भूमिका साकारणारे अभिनेता आणि पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन […]

    Read more

    मध्य प्रदेशात खरगोन मध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगड फेकले; दगडफेक्यांच्या मालमत्तांवर मामाने बुलडोजर चालवले!!

    वृत्तसंस्था खरगोन : मध्य प्रदेशात खरगोन मध्ये काल समाजकंटकांनी श्री राम नवमीच्या मिरवणुकीवर दगड फेकले. आज या समाजकंटकांच्या बेकायदा मालमत्तांवर मामाने बुलडोजर चालवले.मध्य प्रदेशात खरगोन […]

    Read more

    २० तासांपासून ४८ जण टेकडीवर अडकून पडले

    विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमध्ये रविवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे सर्वात उंच त्रिकूट रोपवेच्या ट्रॉली एकमेकांवर आदळल्या. या अपघातामुळे गेल्या २० तासांपासून ४८ […]

    Read more

    मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडी’ चौकशी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणावर ‘ईडी’ची पकड अधिकच गडद होत चालली आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाचे पथक या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन […]

    Read more

    शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; विरोधी पक्षाकडून एकमताने सुचविले नाव

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांचे देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षांनी नाव सुचवले आहे. Shahbaz Sharif is the new […]

    Read more

    आसामची मिरची आणि फणस दुबईत निर्यात केल्याची छायाचित्रे वाणिज्य मंत्र्यांकडून प्रसिद्ध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातून कृषी उत्पादनांची निर्यात वाढली आहे. त्याबाबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काही छायचित्रे शेअर केली. त्यात आसामची […]

    Read more

    काँग्रेस बनली भाऊ-बहिणीची पार्टी ,बाकीच्या नेत्यांची झाली सुटी ; भाजपचे अध्यक्ष नड्डा यांची जोरदार टिका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस ही भाऊ-बहिणीची पार्टी बनली असून बाकीच्यांची सुटी झाली आहे, अशी टीका भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल आणि प्रियंका गांधी […]

    Read more

    शांघायममध्ये घरात बंद असलेल्या लोकांचा मदतीसाठी खिडक्यांमधून टाहो; व्हिडिओ प्रसिद्ध

    वृत्तसंस्था शांघाय : चीनमधील अाेद्योगिक शहर शांघाय येथे लॉकडाऊन लागू केला आहे. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन केल्याने लोक घरात बंद आहेत. त्यांनी मदतीसाठी टाहो फोडल्याचा […]

    Read more

    अंदमान निकोबारच्या कॅम्पबेल उपसागरात भूकंपाचा धक्का ; रीश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेची झाली नोंद

    वृत्तसंस्था पॉर्टब्लेअर : अंदमान निकोबारच्या कॅम्पबेल उपसागरात रविवारी भूकंपाचा धक्का बसला या भूकंपाची नोंद रीश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेची झाली आहे. आठवड्यात झालेला हा दुसरा भूकंप […]

    Read more

    कर्नाटकात साकारली १६१ फूट उंच हनुमानाची भव्य मूर्ती; मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हस्ते अनावरण

    वृत्तसंस्था बंगळूरू : कर्नाटकात साकारली १६१ फूट उंच पंचमुखी हनुमानाची भव्य मूर्ती साकारली आहे. या मूर्तीचे अनावरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाले. In Karnataka, […]

    Read more

    इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तानात निदर्शने

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात गोंधळ सुरूच आहे. एकीकडे देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांच्या नावाची औपचारिक घोषणा आज होणार आहे, तर दुसरीकडे […]

    Read more

    अमेरिकन स्केटर अॅलिस अवघ्या १६ व्या वर्षी निवृत्त; ११ वर्षात खेळाचा भरपूर आनंद लुटल्याची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकन स्केटर अॅलिस अवघ्या १६ व्या वर्षी निवृत्त घेतली आहे. गेल्या ११ वर्षात खेळाचा भरपूर आनंद लुटल्याची प्रतिक्रिया तिने दिली. American skater […]

    Read more

    गृहमंत्र्यांच्या हस्ते नडाबेट येथे भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील व्ह्यू पॉइंटचे उदघाटन

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमधील नदाबेट येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील व्ह्यू पॉइंटचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. Home Minister inaugurates Indo-Pak International Border […]

    Read more

    कुतुबमिनार हा खरा ‘विष्णू स्तंभ’ च विश्व हिंदू परिषदेचा दावा

    वृत्तसंस्था लखनौ : कुतुबमिनार पूर्वी ‘विष्णू स्तंभ’ असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) केला. यासोबतच कुतुबमिनारमध्ये हिंदूंना पूजा करण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी राज्यसभेचे माजी खासदार […]

    Read more

    WATCH : इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचे झाले दोन भाग, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

    सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून युजर्सचे डोळे पाणावतात. विमान अपघात आणि विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. […]

    Read more

    उदगीर येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार, संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार

    उदगीर येथे होणाऱ्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार असून हे साहित्य संमेलन अत्यंत दर्जेदार होईल त्यादृष्टीने नियोजन केले आहे. लातूर […]

    Read more

    रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गुजरातच्या साबरकांठात दोन गटांमध्ये हाणामारी, अनेक वाहने पेटवली, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

    गुजरातच्या हिम्मतनगर आणि खंभात शहरांमध्ये रविवारी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये संघर्ष झाला, त्यानंतर दगडफेक करणाऱ्या आणि दुकाने आणि वाहनांचे नुकसान करणाऱ्या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना […]

    Read more

    श्रीलंकेत आर्थिक संकट गडद, ​​19 श्रीलंकन ​​नागरिकांनी देश सोडून तामिळनाडू गाठले, भारताकडे मागितला आश्रय

    भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोक देश सोडून जाऊ लागले आहेत. आता […]

    Read more

    पीएम मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात आज व्हर्च्युअल मीटिंग, द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर होणार चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) रविवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही नेते […]

    Read more

    मल्लिकार्जुन खर्गे यांचे आवाहन : म्हणाले- भाजपची जुलमी राजवट उलथवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी म्हटले की, सर्व विरोधी पक्षांनी भाजपच्या विरोधात एकजूट करून लोकांना त्याच्या दडपशाहीतून मुक्त केले पाहिजे. आमच्या पक्षाने उत्तर […]

    Read more