कोव्हिशील्ड लसीमुळे डॉक्टर मुलीचा मृत्यू झाल्याचा वडिलांचा दावा, सीरमकडून १००० कोटींच्या भरपाईसाठी उच्च न्यायालयात धाव
महाराष्ट्रात कोरोना लसीबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वैद्यकीय प्राध्यापकाच्या वडिलांनी 1000 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली […]