काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणात, पक्षाचे ऋण फेडण्याची आता वेळ आली आहे
काँग्रेसमधील प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. मात्र ती कृती योग्य व्यासपीठावर व्हायला हवी. दुसऱ्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्यासाठी टीका करू नये. आता काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी पक्षाचे […]