Punjab Elections : पंजाब निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी सोनिया गांधींकडे पाठवला राजीनामा
Punjab Elections : पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. यूपीए सरकारमध्ये कायदा मंत्री राहिलेल्या अश्विनी कुमार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला […]