अग्निपथ योजना : विरोधकांकडे खरे मुद्दे नसल्याने गैरलागू मुद्द्यांवर वाद पेटवला; जनरल व्ही. के. सिंहांचा हल्लाबोल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सैन्य भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेत काहीही आक्षेपार्ह नाही. पण, विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे या योजनेवरून नाहक वाद पेटवला जात असल्याचे शरसंधान केंद्रीय […]