• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Ukraine Russia Crisis : परराष्ट्र मंत्रालयाकडून नियंत्रण कक्षाची स्थापना, युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर

    Ukraine Russia Crisis : युक्रेन आणि रशियामधील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. युक्रेनच्या सीमेवरून रशियन सैन्याला तळावर परत बोलावण्यात आले असूनही तणाव कायम आहे. ज्यावर […]

    Read more

    गुजरातेतील शाळेत ‘माय रोल मॉडेल नथुराम गोडसे’ विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, वाद वाढताच एक अधिकारी निलंबित

    Gujarat school : ‘माय रोल मॉडेल – नथुराम गोडसे’ या विषयासह शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्याबद्दल गुजरात सरकारने बुधवारी वलसाड जिल्ह्यातील प्रोबेशनरी युवा विकास […]

    Read more

    पंजाबचा सीएम किंवा थेट “खलिस्तान”चा पहिला पीएम बनेन!!; केजरीवालांचा धोकादायक चेहरा उघड

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब मध्ये निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना राजकीय पक्षांचे सर्वच नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. त्यामध्ये आम आदमी पार्टीचे […]

    Read more

    केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र, म्हणाले- कोरोनाच्या घटती प्रकरणांवरून आढावा घ्या, गरज पडल्यास निर्बंध शिथिलही करा!

    corona updates : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या निर्बंधांचे पुनर्विलोकन करण्यास सांगितले […]

    Read more

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हैदराबादमध्ये एफआयआर, राहुल गांधींवरील आक्षेपार्ह वक्तव्याशी संबंधित प्रकरण

    Assam Chief Minister Himanta Biswa Sarma : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अडचणीत वाढ होत […]

    Read more

    मुंबईत महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांमध्ये २१ टक्क्यांनी वाढ, सायबर गुन्ह्यांच्या घटनाही वाढल्या

    Mumbai : 2021 मध्ये मुंबईत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोविडमुळे आंशिक लॉकडाऊन लागू होऊनही गुन्ह्यांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. मुंबई पोलिसांनी मंगळवारी […]

    Read more

    येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 300 कोटींच्या फसवणूक प्रकरणात जामीन, मात्र तुरुंगातून सुटका नाही

    Yes Bank founder Rana Kapoor : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ३०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी जामीन मिळाला आहे. तथापि, सीबीआय आणि ईडीने नोंदवलेल्या इतर […]

    Read more

    मराठा आरक्षण : खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

    Maratha reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. मराठा आरक्षणासाठी शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाची […]

    Read more

    हिजाबच्या वादात एसएफजेकडून चिथावणी : व्हिडिओ जारी करून भारतातील मुस्लिमांना भडकावले; म्हणाले- वेगळा देश उर्दिस्तान करा; आम्ही पैसा देऊ

    hijab controversy : देशात सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादात शिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यानेही उडी घेतली […]

    Read more

    जय देव जय देव जय मंगलमूर्ती तिरंगा फडकू दे लाहोर वरती…!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पठाणकोट येथील प्रचारसभेत काँग्रेस पक्षावर काँग्रेस सरकारांवर जोरदार हल्लाबोल करताना त्या पक्षाच्या आणि सरकारांच्या बोटचेपेपणा मुळे लाहोर वर भारताचा तिरंगा […]

    Read more

    ‘पंजाबन बहु’ प्रियंकाचे कौतुक करण्याच्या नादात चन्नी यांच्याकडून यूपी-बिहारवाल्यांचा अवमान

    वृत्तसंस्था पंजाब  : उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदारांना भावनिक साद घालणाऱ्या कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची पंजाब कॉंग्रेसचे नेते चरणजित सिंग चन्नी यांनी कोंडी केली. प्रियंका […]

    Read more

    पाच वर्षात बिहार मध्ये सर्वाधिक, ७२१, महाराष्ट्रात २९५ दंगली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील पाच वर्षात दंगलीचे सर्वाधिक ७२१ गुन्हे बिहार, ५२१ दिल्ली ४२१ हरियाणा आणि २९५ प्रकरणे महाराष्ट्रात नोंदवले गेले. यात अटकेतील […]

    Read more

    पंतप्रधानांनी मोजली काँग्रेसची पापे : नरेंद्र मोदी म्हणाले, … अन्यथा लाहोरवर तिरंगा फडकला असता!!

    प्रतिनिधी पठाणकोट : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आपल्या दुसऱ्या दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा काँग्रेसवर जोरदार तोफा डागल्या. त्यांनी एका पाठोपाठ एक काँग्रेसची पापे […]

    Read more

    चिनी टेलिकॉम कंपनी Huawei वर सरकारची मोठी कारवाई, करचुकवेगिरीच्या आरोपावरून आयटी विभागाचा छापा

    प्राप्तिकर विभागाने करचुकवेगिरीच्या तपासाचा एक भाग म्हणून चिनी टेलिकॉम कंपनी Huaweiच्या देशातील अनेक कार्यालयांवर छापे टाकले आहेत. अधिकृत सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. मंगळवारी कंपनीच्या […]

    Read more

    कुमार विश्वास म्हणतात, अरविंद केजरीवालांनी ठोकला होता खलिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानपदावर दावा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब मध्ये निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना राजकीय पक्षांचे सर्वच नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. त्यामध्ये आम आदमी पार्टीचे […]

    Read more

    आमने-सामने : संजय उवाच- ठाकरेंचे १९ बंगले दाखवा मिळून पार्टी करू-नाहीतर जोड्याने हाणू ! १९ बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरेंनी भरला ? हा घ्या जोडा-मारणार कुणाला?-किरीट सोमय्या

    मराष्ट्रामध्ये भाजपा विरूद्ध शिवसेना असलेला वाद आता संजय राऊत विरूद्ध किरीट सौमय्या असा झाला आहे.Face-to-face: Sanjay Raut – Show Thackeray’s 19 bungalows, let’s party together […]

    Read more

    NSA अजित डोवाल : जैश ए मोहम्मद कडून आधी रेकी, नंतर सुरक्षाभंग करून घरात घुसखोरीचा प्रयत्न!!; संशयिताला अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : NSA अर्थात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घरात संशयित व्यक्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो […]

    Read more

    बाराबंकी जिल्ह्यात ट्रकवर कार धडकून ६ ठार

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळ […]

    Read more

    अजित डोवाल यांच्या बंगल्यात कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या बंगल्यात कार घेऊन जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. […]

    Read more

    संत रविदास जयंती निमित्त मोदी – योगींकडून दर्शन आणि शबद कीर्तन, लंगर मध्ये सहभाग!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली /वाराणसी : माग पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संत रविदास यांच्या दर्शनाने आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात […]

    Read more

    व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या १०० संस्थाच्या यादीत चार भारतीय आयआयएम संस्था चमकल्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या जगातील १०० संस्थांमध्ये भारतातील चार आयआयएम संस्था चमकल्या आहेत. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या चार संस्थांमध्ये हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद […]

    Read more

    मला जोड्याने मारणार म्हणता, 19 बंगल्यांचा मालमत्ता कर “कोणी” भरला? त्यांना काय करणार?? किरीट सोमय्यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात सुरू केलेल्या एपिसोडचा दुसरा अंक आज राजधानी नवी दिल्लीत पार पडला. […]

    Read more

    Towards a Resilient Planet :TERI जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्घाटनपर भाषण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी द एनर्जी अँड रिसोर्सेस (TERI) या संस्थेच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत आज बुधवार 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी […]

    Read more

    OMG : फर्श से अर्श ! याला म्हणतात छप्पर फाड के ! एका रात्रीत सिनेमा स्टाईल भाग्योदय…रोजंदारी मजूर ते सुपर मॉडेल मिमिक्का…..

    कुणाचं नशीब कधी बदलेला हे काही सांगता येत नाही. असाच एक प्रकार केरळमध्ये घडला आहे. रोजंदारीवर काम करणारा रस्त्यावरचा मजूर सुपर मॉडेल बनला आहे. विशेष […]

    Read more

    काश्मीरमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के

    विशेष प्रतिनिधी जम्मू : काश्मीरमध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज पहाटे 5.43 वाजता पहलगामपासून 15 किमी दक्षिण-नैऋत्य भागात 3.2 रिश्टर […]

    Read more